Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Beed Politics: माझ्या जीवाला धोका, असीम सरोदे यांचा भाजपच्या आमदारावर गंभीर आरोप, राजकारणात खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 29 November 2025, 15:36

Beed Politics: बीड: राज्यात ठिकठिकाणी निवडणूकीचा प्रचार- प्रसार सुरु आहे. कुणी विरोधी गटात सामिल होत तर कोणी एकमेकांवर टीका करत आहे अशातच, बीड सीमेवरील मांदगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे पदाधिकारी राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

 

हेही वाचा- घरातून निघालेले दाम्पत्य बेपत्ता, रात्रीच्या प्रवासात नेमकं काय घडलं? पोलीस तपास सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री राम खाडे यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यानंतर विरोधी पक्षनेते आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. खाडे यांनी मागील काही दिवसांत आमदार धस यांच्याशी संबंधित भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड केले होते. याच कारणातून हा हल्ला घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

सुरेश धस यांनी त्यांच्या सहकाऱ्यांला सांगून हल्ला करण्यास सांगितले. हा हल्ला अंत्यत भयंकर होता. यात राम खाडे हे गंभीर जखमी झाले आहे. या प्रकरणातील वकील असीम सरोदे यांनी माध्यमांना माहिती दिली की, “राम खाडे यांच्या जीवावर धोका आहेच, पण माझ्यावरही आमदार धस यांच्याकडून गंभीर जीवितधोका निर्माण झाला आहे.”

घटना अशी की, राम खाडे अहिल्यानगरहून बीडकडे सहकाऱ्यांसह कारने जात असताना ते मांदगावमधील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले. हॉटेलच्या बाहेर पडताच अचानक 10 ते 12 जणांच्या टोळीने त्यांच्या वाहनावर अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी चेहऱ्यावर रुमाल बांधले होते. त्यामुळे त्यांचे चेहरे काही दिसले नाही आणि त्यांच्या हातात सत्तूर, काठ्या व बंदुकीसारखी शस्त्रे होती. या टोळीने गाडीच्या काचा फोडून खडे आणि त्यांच्या सहकाऱ्यावर हल्ला केला.

या हल्ल्यात खाडे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येते. या गंभीर हल्ल्यानंतर स्थानिक कॉग्रेस पक्षांनी विरोधी पक्ष नेते भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर आरोप केला. BJP चे माजी कार्यकर्ते मनोज चौधरी यांनी सांगितले, “खाडे यांनी आमदार धस यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड केल्याचा बदला म्हणून हा हल्ला झाला आहे.”या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी CID किंवा SIT कडे वर्ग करावे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Urination problem

Urination problem : वारंवार लघवीला जावं लागतं? तर घरच्या घरी हे '3 सोपे' आणि 'प्रभावी' उपाय करा; त्रास होतो गायब

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.