Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोन्याचा भाव ऐकून धक्का बसेल! 2 दिवसांत हजारोंची वाढ; चांदीनेही गाठला ऐतिहासिक उच्चांक

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 6 August 2026, 15:13

पुणे: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये अचानक मोठी वाढ झाली असून, ग्राहकांच्या खिशावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सराफ बाजारांपैकी एक असलेल्या जळगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरांनी नवा उच्चांक गाठला आहे.

जळगावच्या सराफ बाजारात अवघ्या 2 दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 5,470 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या किमतीत 8,950 रुपयांची मोठी तेजी नोंदवण्यात आली आहे. या विक्रमी वाढीमुळे सराफ व्यावसायिक आणि ग्राहकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.

जळगाव बाजारातील ताज्या दरानुसार, सोन्याच्या किमतीत एका दिवसात 2,970 रुपयांची वाढ झाली असून, जीएसटीसह सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,52,409 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीच्या दरात 1,950 रुपयांची वाढ होऊन जीएसटीसह चांदीचा भाव प्रति किलो 2,36,848 रुपयांवर गेला आहे.

दरम्यान, मल्टि कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरही सोने आणि चांदीच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळाली. गेल्या 48 तासांत सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम तब्बल 5,750 रुपयांनी वाढला आहे. सोमवारी रात्री 1,42,900 रुपयांवर असलेले सोने बुधवारी रात्री 1,48,650 रुपयांवर होते.

 

चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून, MCX वर चांदीने प्रति किलो 11,084 रुपयांची झेप घेतली आहे. सोमवारी 2,16,506 रुपये असलेली चांदी बुधवारी रात्री 2,27,490 रुपयांवर पोहोचली.

सराफ व्यावसायिकांच्या मते, जागतिक पातळीवरील वाढता तणाव, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता आणि जगभरातील केंद्रीय बँकांकडून सोन्याची मोठ्या प्रमाणावर होत असलेली खरेदी यामुळे सोन्या-चांदीच्या किमती वाढत आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे पुढील काळातही मौल्यवान धातूंच्या दरात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मृत व्यक्तीला जिवंत दाखवून 39 लाखांची मालमत्ता विकली! लोणी काळभोर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार, अनेकांवर गुन्हे दाखल

Saturday, 29 August 2026, 18:43

रेशन कार्डधारकांना धक्का! 18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांचे रेशन कार्ड होणार रद्द; नेमकं कारण काय?

Saturday, 29 August 2026, 18:18

पुणे-नाशिक महामार्गावर काळाचा घाला! ट्रकखाली दुचाकी चिरडली; बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू, आईची मृत्यूशी झुंज

Saturday, 29 August 2026, 17:25

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत खांदेपालट! 10 प्रवक्त्यांची नवी फौज जाहीर; कुणाला मिळाली संधी?

Saturday, 29 August 2026, 16:52

SIR फॉर्म प्रकरणात मोठी कारवाई!भाजप पदाधिकाऱ्याला अटक; 5 BLO अधिकाऱ्यांच तातडीन निलंबन

Saturday, 29 August 2026, 16:09

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर अपघातांना ब्रेक! शिरुर बायपासवर सर्व्हिस रोडची उभारणी, वाहतुकीला मिळणार सुरक्षित वाट

Saturday, 29 August 2026, 15:42
Next Post

गहाळ मोबाईलचा शोध लागला ! यवत पोलिसांनी CEIR पोर्टलवरून 25 मोबाईल केले मूळ मालकांच्या स्वाधीन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp