Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक..! पुण्यात पुजाऱ्याकडून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार; शिकवणीच्या बहाण्याने घरी बोलवून बेडरूममध्ये न्यायचा अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 24 September 2025, 15:11
Pune Crime: Priest or murderer! Called home on the pretext of teaching; brought to the bedroom and... Shocking incident in Pune

Photo-Social Media

पुणे : पूजा सांगणारा (Pune Crime) आणि सायंकाळनंतर मुलांचे क्लास घेणारा एका पुजाऱ्याने आपल्या क्लासला येणाऱ्या 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार (Pune News) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात न्यायालयाने आरोपी पुजाऱ्याला 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

संजय रमेश शर्मा (वय 56, रा. राधिका एम्पायर, जगतापनगर, वानवडी) असे या नराधम पुजाऱ्याचे नाव आहे. ही घटना 3 ऑगस्ट 2021 ते 29 ऑक्टोबर 2021 या कालावधीत त्याच्या घरी घडली होती. दिवसभर पुजारी म्हणून काम करणारा संजय शर्मा सायंकाळी मुलांचे क्लास घेत असे. या क्लासला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला त्याने बेडरुममध्ये घेऊन जाऊन वारंवार अत्याचार केला. इतकेच नव्हे, तर मुलीला आणि तिच्या बहिणीला जीवे मारण्याची धमकी देत तो कृत्य लपवण्याचा प्रयत्न करीत होता.

 

पीडित मुलीने ही बाब आईला सांगितल्यानंतर त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक सुधा चौधरी यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकारी वकील नितीन कोंघे यांनी सरकारी बाजू मांडली. त्यांनी पीडित, तपास अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्याचे सांगितले. आरोपीने स्वत:च्या बचावासाठी स्वत:सह त्याची बहीण, मुलगा आणि सोसायटीतील एका रहिवाश्याच्या साक्षी मांडल्या होत्या.

जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश शिरभाते यांनी आरोपी संजय रमेश शर्मा याला पोस्को कायद्यांतर्गत 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच 37 हजार रुपयांचा दंड ठोठावला असून दंड न भरल्यास 9 महिने अतिरिक्त सक्तमजुरी भोगावी लागेल, असेही आदेश न्यायालयाने दिले.

या खटल्यामध्ये पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी पर्यवेक्षण केले. वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयराव डोके यांनी प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहिले. तर कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून दिनेश जाधव यांनी जबाबदारी पार पाडली.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त-अधीक्षक अतुल कानडे

Friday, 5 June 2026, 21:43

फुले वाड्यात वटसावित्री पूजेला ‘नो एन्ट्री’! ऐतिहासिक वारसा जतनासाठी पुरातत्व विभागाचा मोठा निर्णय

Friday, 5 June 2026, 20:55
Good news for Maratha youth pursuing education! 8 special concessions on the lines of OBCs; What are the new rules?

शिक्षण घेणाऱ्या मराठा तरुणांसाठी आनंदाची बातमी! ओबीसींच्या धर्तीवर मिळणार 8 विशेष सवलती; काय आहे नवी नियमावली?

Friday, 5 June 2026, 20:14

उरुळी कांचन जवळील बोरीभडक परिसरात दुचाकीला चारचाकी कारची पाठीमागून जोरदार धडक; कारचालकावर गुन्हा दाखल, अपघात सीसीटीव्हीत कैद..

Friday, 5 June 2026, 19:28
Gunfire erupts in the air over business dispute! Thrilling shooting in broad daylight in Patus; 8 people in police custody

व्यवसायाच्या वादातून हवेत गोळीबार! पाटसमध्ये भरदिवसा गोळीबाराचा थरार; 8 जण पोलिसांच्या ताब्यात

Friday, 5 June 2026, 19:24

जागतिक संकटातही भारताची प्रगती! GDP वाढीचा दर 7.7 टक्क्यांवर

Friday, 5 June 2026, 19:09
Next Post

नवरात्रीच्या दिवसांत भगर अन् साबुदाणा पिठामुळे महिलांना विषबाधा; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.