Sunday, September 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: घोडेगाव पोलीसांनी दुचाकी चोराच्या आवळल्या मुसक्या; नाशिक येथुन चोरीची मोटार सायकल केली हस्तगत

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 10 October 2025, 19:36
Pune Crime: Ghodegaon police nabs two-wheeler thief; recovers stolen motorcycle from Nashik

Pune Prime News

घोडेगाव: घोडेगाव पोलीसांनी (Pune Crime) मोटार सायकल (Pune News) चोराच्या मुसक्या आवळुन नाशिक येथुन चोरीची मोटार सायकल हस्तगत केली आहे. याप्रकरणी शिनोली (ता. आंबेगाव) येथील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, यामध्ये एका विधीसंघर्षित बालकाचा समावेश आहे. बालकाकडे प्राथमिक तपास करून त्याला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गणेश उर्फ बाब्या परशुराम बोऱ्हाडे (रा. शिनोली ता. आंबेगाव जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 30 हजार रुपयांची चोरी केलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिनोली गावात 26 सप्टेंबरला फिर्यादी गुलाम हुसेन युसुफ तांबोळी यांची मोटार सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरची मोटार सायकल चोरीस गेलेल्या घटनास्थळी घोडेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांच्या तपास पथकाने भेट देवुन परीसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी तसेच तांत्रिक विश्लेषण करून स्थानिक नागरिकांकडून माहिती घेवुन तपास सुरू केला होता.

सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस अंमलदार अक्षय वायदंडे यांना गोपनीय बातमीदाराकडुन सदर आरोपीची माहिती प्राप्त झाली होती. त्या माहितीचे अनुषंगाने तपास पथकाने मंचर, पारगाव, खेड, नाशिक येथे तपास करून आरोपी गणेश उर्फ बाब्या बोऱ्हाडे याला ताब्यात घेवुन त्याने चोरी केलेली 30 हजार रुपयांची मोटारसायकल नाशिक येथुन हस्तगत करण्यात आली आहे.

 

दरम्यान, सदरचा गुन्हा नमुद आरोपी याच्यासह विधिसंघर्षित बालक व आरोपी यांनी मिळुन केलेला असुन विधीसंघर्षित बालकाकडे प्राथमिक तपास करून त्याला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार, पोलीस उपनिरीक्षक महेश पवार, पोलीस अंमलदार रवींद्र सुरकुले, सरला सुरकुले, बाळु सावंत, अक्षय वायदंडे, देविदास कुटे, निलेश तळपे, आशुतोष पानसरे, राम राठोड यांनी केली आहे. तपास पोलीस हवालदार रवींद्र सुरकुले हे करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉक ठरला अखेरचा! भरधाव कारने सॉफ्टवेअर इंजिनिअरला चिरडलं; जागीच मृत्यू

Saturday, 12 September 2026, 23:23

अथर्वशीर्ष पठणासाठी पुणे सज्ज! दगडूशेठ गणपतीसमोर भव्य सोहळा; ‘या’ मार्गांवर वाहतूक बदल

Saturday, 12 September 2026, 23:05

पुणेकरांनो, लक्ष द्या! गणेशोत्सवात मध्यवर्ती भागात जड वाहनांना ‘नो एंट्री’; 12 सप्टेंबरपासून 24 तास बंदी

Saturday, 12 September 2026, 22:38

गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे काटेकोर पालन करावे ; इंदापूर पोलिसांच्या बैठकीत मंडळ पदाधिकाऱ्यांना सूचना, २५० ते ३०० पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

Saturday, 12 September 2026, 22:11

मुंबईकडे कूच करण्याआधीच जरांगेंना मोठा धक्का! गुणरत्न सदावर्तेंची थेट मोठी घोषणा; आंदोलनाची चिंता वाढली

Saturday, 12 September 2026, 19:11

मराठ्याचं भगव वादळ मुबंईत धडकण्याआधीच ठिणगी! जरांगेंच्या घोषणेनंतर तासाभरातच फुट,मुंबईच्या वाटेत काटे

Saturday, 12 September 2026, 17:50
Next Post
Pune Crime: Criminal who raped a minor girl in Pune sentenced to 20 years in rigorous imprisonment

Pune Crime: पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारास 20 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp