Wednesday, April 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: सतत वाद, छळ; चारित्र्याच्या संशयावरून पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला, मुलानेच दाखल केली तक्रार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 8 October 2025, 15:17
Pune Crime: Constant arguments, harassment; Husband fatally attacks wife over suspicion of character, son files complaint

Photo-Social Media

पुणे: विवाहबाह्य (Pune Crime) संबंधाचा संशय घेऊन पतीने आपल्या पत्नीवर (Pune News) जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दाम्पत्याच्या मुलाने पोलिसांकडे तक्रार दिली असून, जखमी पत्नीवर उपचार सुरू आहेत. आरोपी पतीला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे.

 

ही घटना शहराजवळील नगर रस्त्यावरील केसनंद भागात घडली. सुशीला बिराप्पा खांडेकर (वय 45, रा. लाडबा वस्ती, केसनंद) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव असून, तिच्या पतीला बिराप्पा शंकर खांडेकर (वय 50) याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पीडितेचा मुलगा समर्थ बिराप्पा खांडेकर (वय 22) याने वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, खांडेकर दाम्पत्य मजुरीचे काम करत होते. गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये सतत वाद सुरू होते. आरोपी बिराप्पा हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे तो वारंवार तिचा छळ करीत असे. सोमवारी झालेल्या वादात त्याचा राग अनावर झाला आणि त्याने पत्नी सुशीलावर काठीने बेदम मारहाण केली.

या हल्ल्यात सुशीलाच्या डोक्याला आणि नाकाला गंभीर दुखापत झाली असून तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरीत कारवाई करून आरोपी बिराप्पा याला ताब्यात घेतले.

या प्रकरणी त्याच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. शेंडगे करत आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुन्हा एकदा कौटुंबिक वादातून होणाऱ्या हिंसाचाराचा गंभीर मुद्दा समोर आला आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Hadapsar News : क्रेडिट कार्डच्या थकबाकीसाठी तरुणाला दांडक्याने मारहाण ; पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर तिघांवर खंडणीचा गुन्हा, तर एजंटांची होणार ‘चारित्र्य पडताळणी’..

Wednesday, 29 April 2026, 12:56

Daund Politics: नांदूरच्या सरपंचपदी विशाल थोरात विराजमान, रुपाली चाकणकर यांच्या भावाला पराभवाचा धक्का

Wednesday, 29 April 2026, 12:23

Ambedkar jayanti : लोणी काळभोरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रमांची पर्वणी; वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Wednesday, 29 April 2026, 11:28

Beed News : संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव, मस्साजोगच्या सरपंचपदी स्वरूपानंद देशमुख ; देशमुख कुटुंबियांना धक्का..

Wednesday, 29 April 2026, 11:19
The minor boy who broke into a shop in Fursungi is in police custody; Police have succeeded in solving two crimes

Fursungi News : लहान मुलींना गाडीत बसवल्यावरून वाद; तरुणाला पट्ट्याने तर त्याच्या भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण ; हांडेवाडीतील ‘फॉर्च्युन इंप्रेस सोसायटीतील प्रकार

Wednesday, 29 April 2026, 11:08

Pune firing : देहूरोडमध्ये गोळीबार; भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू,

Wednesday, 29 April 2026, 11:02
Next Post

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदे प्रकरणात मोठी अपडेट; एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.