Sunday, September 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदे प्रकरणात मोठी अपडेट; एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना….

Renuka Pawarby Renuka Pawar
Wednesday, 8 October 2025, 15:21

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. तसेच राजकीय वातावरण देखील तापले होते. याचदरम्यान, अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला होता. अक्षयच्या एन्काऊंटर नंतर मात्र, पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित पोलिसांवर एफआय दाखल करण्याचे देखील मुंबई उच्च न्यायालयने आदेश दिले होते.

याच प्रकाराबाबत आता मोठी अपडेट समोर आली असून, पोलिसांनी स्वरक्षणसाठी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केल्याचा दावा न्या. दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाने मान्य केला आहे. याप्रकरणी पोलिसांना आता क्लीन चिट देण्यात आली आहे. मात्र, आरोपीला व्हॅनमधून नेण्याच्या प्रक्रियेवर आयोगाने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, राज्य मानवधिकार आयोगाकडून पोलिसांना यापूर्वीच क्लीन चीट मिळाली आहे.

संपूर्ण प्रकरण काय आहे?

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या शाळेती सफाई क्रमाचारी अक्षय शिंदे हा या प्रकरणातील मुख्य आरोपी होता. दरम्यान, 23 सप्टेंबर 2024 रोजी अक्षय शिंदे याला तळोजा तुरुंगात घेऊन जात असताना मधेच पोलीस चकमकीत अक्षय शिंदेचा मृत्यू झाला होता. यानंतर हा एन्काउंटर फेक असल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास एसआयटी स्थापन करून करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. अशातच आता पोलिसांना क्लिन चीट देण्यात आली असून, पोलिसांना दिलासा मिळाला आहे

 
Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! खताच्या गोण्यांच्या आड लपवून नेला जाणारा तब्बल ७९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Sunday, 13 September 2026, 22:56

आमदाराचा लोगो लावून पोलिसांना चकवा देणाऱ्यांची खैर नाही! पिंपरी-चिंचवडमध्ये महागड्या गाड्यांवर खाकीचा दणका

Sunday, 13 September 2026, 22:16

१७ सप्टेंबरला गौरी आवाहन तर १८ सप्टेंबरला होणार गौरी पूजन; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Sunday, 13 September 2026, 21:37

गणेशोत्सवात मुंबई-पुणे महामार्गावर जड वाहनांना प्रवेशबंदी; महत्त्वाचे आदेश जारी

Sunday, 13 September 2026, 20:59

सोरतापवाडीत रिव्हर्स घेताना निष्काळजीपणा; टेम्पोखाली चिरडून 18 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Sunday, 13 September 2026, 20:14

उरुळी कांचनमध्ये अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत विवाहितेवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; उरुळी कांचन पोलिसांकडून हिंगणगाव येथील आरोपीला बेड्या

Sunday, 13 September 2026, 20:01
Next Post
Loni kalbhor News: Accused of atrocity, extortion and molestation arrested from Uruli Kanchan

Loni kalbhor News: ॲट्रॉसिटी, खंडणी व विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपींना उरुळी कांचनमधुन अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp