Thursday, May 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Fursungi News : लहान मुलींना गाडीत बसवल्यावरून वाद; तरुणाला पट्ट्याने तर त्याच्या भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण ; हांडेवाडीतील ‘फॉर्च्युन इंप्रेस सोसायटीतील प्रकार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 29 April 2026, 11:08
The minor boy who broke into a shop in Fursungi is in police custody; Police have succeeded in solving two crimes

Photo- Social Media

Fursungi News : हडपसर, (पुणे) : चिमुकल्या मुलींना विचारल्याशिवाय गाडीत बसवून नेण्यावरून जाब विचारणाऱ्या तरुणाला आणि त्याच्या भावाला सोसायटीच्या गेटवरच पट्ट्याने आणि काठीने बेदम मारहाण करण्यात आली. हडपसरजवळील हांडेवाडी परिसरातील ‘फॉर्च्युन इंप्रेस सोसायटी’मध्ये हि घटना घडली. याप्रकरणी गणेश पांडुरंग गायकवाड (वय २७) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी (ता. 26) हि घटना घडली आहे. Fursungi News

शुभम बाचकर (रा. सी-विंग, 604), किरण पवार, श्रावण मोडक व एक अनोळखी (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) अशा चौघांवर फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Fursungi News

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश गायकवाड यांची 4 वर्षांची भाची गार्गी ही 26 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळत होती. अचानक ती बेपत्ता झाल्याने गणेश यांनी शोध घेतला असता, ती सोसायटीतीलच शुभम बाचकर (रा. सी-विंग, ६०४) याच्या गाडीत बसलेली आढळली. त्याच्यासोबत शेजारील पाटील सरांची मुलगीही होती. शुभम हा मुलींना घेऊन गेटच्या दिशेने जात असल्याचे पाहून गणेश यांनी आपल्या भावाच्या मदतीने गाडी अडवली. Fursungi News

गणेश यांनी शुभम याला “मुलींना विचारल्याशिवाय कुठे घेऊन चालला आहेस?” असे विचारले असता, शुभमने “त्यांना आईस्क्रीम खायला घेऊन जातोय,” असे उत्तर दिले. मात्र, शुभम हा दारूच्या नशेत असल्याचे लक्षात येताच गणेश यांनी त्याला हटकले. याच कारणावरून वादाची ठिणगी पडली. शुभमने फिर्यादी आणि त्यांच्या भावाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. Fursungi News

वाद सुरू असतानाच तिथे उपस्थित असलेले किरण पवार, त्याचा मित्र श्रावण मोडक आणि एका अनोळखी इसमाने शुभमची बाजू घेत गणेश यांच्यावर हल्ला केला.श्रावण मोडक याने गणेश यांना कमरेच्या पट्ट्याने (बेल्ट) मारहाण केली. अनोळखी इसमाने वॉचमनची काठी आणि टेबलवरील छत्रीच्या पाईपने गणेश यांना बदडले. किरण पवार याने मध्यस्थी करणाऱ्या गणेश यांच्या भावाला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. Fursungi News

दरम्यान, मारहाणीनंतर आरोपींनी “तुम्हाला बघून घेऊ” अशी धमकी देत तिथून पळ काढला. फिर्यादीने तत्काळ 100 नंबरवर फोन करून पोलिसांना पाचारण केले. उपचार पूर्ण झाल्यानंतर गणेश गायकवाड यांनी दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. Fursungi News

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

कांदा उत्पादकांचे अच्छे दिन! साखर आणि फळ उत्पादकांसाठीही दिल्लीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Wednesday, 27 May 2026, 20:52

जामिनावर सुटका होताच अग्रवाल कुटुंबाचा जल्लोष; मृत अश्विनीच्या वडिलांचा संताप, जामीन रद्द करण्याची मागणी

Wednesday, 27 May 2026, 20:26

80 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील ‘बकुळा माळ’ हिसकावून चोरटे फरार; भोरमध्ये भरदिवसा चोरी

Wednesday, 27 May 2026, 20:12

देवाच्या दारात गुंडागर्दी! मंदिरातील पैसे घेण्यास विरोध केल्याने पुजाऱ्याचा तोडला दात; मांजरी बुद्रुक येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 20:04

अंगणात खेळत असताना 16 वर्षाच्या मुलावर चौघांकडून लोखंडी हत्याराने वार; हडपसर येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 19:55

भारताविरोधात मोठा कट उधळला! कराचीमार्गे गुजरातमध्ये पोहोचले जहाज; मध्यरात्रीच्या गुपित मिशनमध्ये मोठी कारवाई

Wednesday, 27 May 2026, 19:06
Next Post

Beed News : संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव, मस्साजोगच्या सरपंचपदी स्वरूपानंद देशमुख ; देशमुख कुटुंबियांना धक्का..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.