Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आमचा टॅक्स निकृष्ट कामासाठी का?”; बराटे उड्डाणपुलाच्या दुरवस्थेमुळे पुणेकर संतापले, कंत्राटदारावर कारवाईची मागणी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 17 April 2026, 17:23

पुणे: पुण्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या कामाचा धक्कादायक नमुना समोर आला आहे. कर्वेनगर येथील बराटे उड्डाणपुलावर अवघ्या 3 दिवसांपूर्वी करण्यात आलेले डांबरीकरण चक्क वितळल्याची घटना घडली आहे. रस्त्यावर डांबर अक्षरशः वाहू लागल्याने वाहनचालकांसाठी हा मार्ग धोकादायक ठरला असून प्रशासनाने खबरदारी म्हणून पूल तात्पुरता बंद केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात तापमानात वाढ झाली आहे. मात्र इतक्या कमी कालावधीत डांबर वितळणे हे निकृष्ट दर्जाच्या कामाचे लक्षण मानले जाते. नव्याने टाकलेला डांबराचा थर बुधवारी वाढलेल्या उन्हामुळे मऊ पडला आणि रस्त्यावर चिकट थर तयार झाला. त्यामुळे वाहनांचे टायर घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

 

प्रशासनाने पूल बंद केला असला तरी काही वाहनचालक बॅरिकेड्स बाजूला करून जीव धोक्यात घालून पुलावरून जात असल्याचे दिसत आहे. वितळलेल्या डांबरामुळे विशेषतः दुचाकीस्वारांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. टायरला डांबर चिकटल्याने वाहनांचे नुकसानही होत आहे.

या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. “आम्ही भरलेला कर अशा निकृष्ट कामांसाठी वापरला जातो का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. भर उन्हाळ्यात डांबरीकरण करण्याचा निर्णय का घेतला आणि वापरलेल्या साहित्याचा दर्जा कोणी तपासला, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणात संबंधित कंत्राटदार आणि देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच रस्ता तातडीने दुरुस्त करून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथे दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग; दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 20:32

केडगाव येथील धक्कादायक प्रकार! अवैध्यरित्या गर्भपात केल्याने २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 19:51

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

Sunday, 7 June 2026, 19:44

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40

जागतिक सायकल दिनानिमित्त फुरसुंगीच्या सायकलपटूंची पुणे ते गोवा सायकल राईड..

Sunday, 7 June 2026, 18:06
Next Post
Raj Thackeray

Raj Thackeray : देश एकत्र ठेवायचा असेल तर विचार करा! पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा केंद्र सरकारला थेट इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.