Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Raj Thackeray : देश एकत्र ठेवायचा असेल तर विचार करा! पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा केंद्र सरकारला थेट इशारा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 17 April 2026, 17:28
Raj Thackeray

photo- social media

Raj Thackeray :  लोकसभेत सादर करण्यात आलेल्या महिला आरक्षण आणि लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी म्हटले की, भाजप गेली 10 वर्षे आमदार, खासदार आणि राजकीय पक्ष फोडण्याचे काम करत आहे. डिलिमिटेशनच्या माध्यमातून स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रक्रियेमुळे देशात विभागणी होऊ शकते आणि राज्यांमध्ये स्वायत्ततेच्या मागण्या वाढू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला. पंजाबमधील खलिस्तान चळवळीचा संदर्भ देत त्यांनी भविष्यात अशा प्रकारचा असंतोष इतर राज्यांत निर्माण होऊ शकतो, असे म्हटले.

 

केंद्र सरकारला उद्देशून त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा उल्लेख केला. देश एकत्र ठेवण्यासाठी झालेल्या संघर्षाचा विचार करून निर्णय घ्यावा, असे त्यांनी सांगितले. तसेच गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि आसामसह इतर राज्यांसाठी किमान हमी जागा देण्याची मागणी त्यांनी केली. उर्वरित जागांचे वाटप लोकसंख्येनुसार करावे, असेही ते म्हणाले.

महिला आरक्षण विधेयकाबाबत बोलताना राज ठाकरे यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला. महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यास विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, विधेयकावर चर्चा सुरू असताना केंद्र सरकारने अधिसूचना काढून ते लागू केल्याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयक हे 131 व्या घटना दुरुस्तीशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या मुद्द्यावर विरोधी पक्षांकडूनही दक्षिणेकडील राज्यांचे राजकीय महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

BIG NEWS : जनगणनेमुळे पुण्यातील 15 निबंधक कार्यालये महिनाभर बंद; दस्त नोंदणीसाठी नागरिकांची धावपळ वाढणार

Thursday, 14 May 2026, 11:01

Uruli Kanchan : टिळेकरवाडीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव दाखल ; मनमानी कारभार आणि आर्थिक गैरव्यवहाराचा सदस्यांचा आरोप ; राजीनामा मंजूर होणार का नाही याची उत्सुकता..

Thursday, 14 May 2026, 10:41

Shirur News : न्हावरे-निर्वी रस्त्यावर अपघात ; दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू..

Thursday, 14 May 2026, 10:05
Girl student missed NEET exam as she collapsed on exam center

NEET Paper Leak : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत ; बिबवेवाडीतील महिला तर मांजरीतील विद्यार्थी ताब्यात..

Thursday, 14 May 2026, 9:54

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42
Next Post

ग्रामपंचायत फेररचनेवरून पुण्यात राजकीय हालचालींना वेग; पुणे जिल्ह्यात गावपातळीवर भाजपची नवी रणनीती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.