Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘चाकणकर इतके दिवस झोपल्या होत्या का? गुन्हा दाखल केलाच कसा?’ रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 26 August 2026, 8:48

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी त्यांच्याच पक्षातील नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांच्यासह १९ जणांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या कारवाईवर आता रूपाली ठोंबरे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत प्रत्युत्तर दिले आहे. या प्रकरणात न्यायालयात जाण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

आपण केलेल्या पोस्टमध्ये कोणत्याही प्रकारची अश्लीलता नसताना गुन्हा कशाच्या आधारे दाखल करण्यात आला, असा सवाल ठोंबरे पाटील यांनी उपस्थित केला. एवढे दिवस रूपाली चाकणकर शांत का होत्या? यापूर्वी तक्रार का करण्यात आली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच संबंधित प्रकरणात कायदेशीरदृष्ट्या गुन्हा दाखलच होऊ शकत नाही, असा दावा त्यांनी केला.

या प्रकरणावर रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी ठोंबरे पाटील यांनी केली आहे. चाकणकर यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्टीकरण दिल्यानंतर आपणही त्याला सविस्तर प्रत्युत्तर देऊ, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणाचा संदर्भ देत ठोंबरे पाटील यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला. त्या प्रकरणात चाकणकर यांच्याविरोधातही पोलिसांनी अशीच तत्परता दाखवून कारवाई करायला हवी होती, असा टोला त्यांनी लगावला.

 

या प्रकरणातील कारवाईला आपण घाबरणार नसल्याचेही रूपाली ठोंबरे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. पोस्टमधील मजकूर, त्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा आणि पोलिसांची भूमिका याबाबत न्यायालयीन मार्गाने दाद मागण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. त्यामुळे या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी सुनावणी! खरातच्या ‘त्या’ व्हिडिओंबाबत कोर्टाचा महत्वाचा आदेश; ‘व्हिडीओ वकिलांना दाखवा पण…’

Wednesday, 30 September 2026, 20:26

दुबईहून तेल अवीव जाणाऱ्या विमानात हायजॅकचा थरार! ९/११ सारख्या हल्ल्याचा कट? कॉकपिटमध्ये पायलटवर चाकूहल्ला; नेमकं काय घडलं?

Wednesday, 30 September 2026, 19:57

पृथ्वीराज कपूर हायस्कूल तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत प्रथम! जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखात निवड

Wednesday, 30 September 2026, 19:34

सासरच्या त्रासाला कंटाळून पिंपळगाव येथे विवाहितेची आत्महत्या, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 30 September 2026, 19:28

यवतमध्ये भरदिवसा महिलांची चैन स्नॅचिंग; बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे नागरिक आक्रमक; सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Wednesday, 30 September 2026, 19:10

पुणेकरांची प्रतीक्षा संपली! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो अवघ्या १० दिवसांत प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होणार

Wednesday, 30 September 2026, 18:57
Next Post

पुण्यात पहाटेपर्यंत धिंगाणा! डान्स पार्ट्या, DJचा कर्कश्य आवाज अन् दारूच्या नशेत तर्राट तरुण-तरुणी; पोलिसांनी अचानक धड टाकली अन्

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp