Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विश्रांतवाडी पोलिसांची धडक कारवाई; सराईत वाहनचोराच्या मुसक्या आवळल्या, सुमारे 5 लाखांच्या ६ दुचाकी जप्त

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 7 August 2026, 21:34

पुणे, ता. ७ : विश्रांतवाडी पोलिसांनी वाहनचोरीविरोधात प्रभावी कारवाई करत एका सराईत वाहनचोराला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल ४ लाख ८० हजार रुपये किमतीच्या सहा चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

ओमकार रामभवन यादव (वय २०, रा. शांतिनगर, येरवडा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना तपास पथकातील पोलीस हवालदार वामन सावंत आणि संजय बादरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ओमकार यादव याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने चोरी करून लपवून ठेवलेल्या सहा मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या.

जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये केटीएम ड्युक, यामाहा आर-१५, यामाहा आरएक्स-१०० (२), होंडा स्प्लेंडर प्लस आणि पॅशन प्लस या मोटारसायकलींचा समावेश असून, त्यांची एकूण किंमत ४ लाख ८० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त रजनिकांत चिलुमुला, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संपतराव राऊन आणि पोलीस निरीक्षक अमर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील उगले यांच्यासह पोलीस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, संजय बादरे, वामन सावंत, संपत भोसले, विशाल गाडे, धवल लोणकर, स्वप्नील कांबळे, किशोर भुसारे, प्रमोद जाधव आणि होना साबळे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ऐन सणासुदीत सोनं ३ हजारांनी घसरलं! दसरा-दिवाळीत सोन्या-चांदीचे भाव आणखी उतरणार? मोठी अपडेट समोर, वाचा सविस्तर

Sunday, 4 October 2026, 20:40

‘अंधभक्तीचा चरस-गांजा आम्ही उतरवू, मी पंतप्रधान झालो तर…’ पुण्यातल्या आंदोलनात संजय राऊतांचा मिश्किल टोला…

Sunday, 4 October 2026, 20:31

माढा तालुक्यातील ‘तुळशी’ गावाला पालकमंत्र्यांकडून मोठा दिलासा! ३.५ कोटींची पाणीयोजना मंजूर; दुष्काळामुळे विकायला काढलं होत गाव…

Sunday, 4 October 2026, 19:50

पुणे हादरलं! कात्रज-कोंढवा रोडवर तरुणाचा खून; दारुपार्टीत वाद अन् मित्रानेच काढला काटा

Sunday, 4 October 2026, 19:33

गोड बोलून विश्वास जिंकला, पितळेचे बिस्कीट दाखवून तीन तोळे सोनं लांबवलं; शिक्रापूर पोलिसांनी बीड गाठून आरोपीला ठोकल्या बेड्या

Sunday, 4 October 2026, 17:41

ज्ञानेश कुमारांवर भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीचे आदेश! ‘त्या’ जुन्या फाईलने खळबळ; अत्याचाराला कंटाळून इंजिनिअरने केली होती आत्महत्या

Sunday, 4 October 2026, 17:09
Next Post

मराठा आरक्षणावरून राजकारणात खळबळ! कुणबी दाखले अवैध ठरताच मनोज जरांगे आणि सुषमा अंधारे आक्रमक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp