Wednesday, August 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! ऐन पावसाळ्यात शहराच्या ‘या’ महत्त्वाच्या भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 4 August 2026, 20:06

पुणे: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे महानगरपालिकेने शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे बुधवार (५ ऑगस्ट) रोजी अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार असून, गुरुवारी (६ ऑगस्ट) सकाळीही कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या माहितीनुसार, पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील एस.एन.डी.डी. एम.एल.आर. झोनच्या डिलिव्हरी साईडवरील स्ल्युस व्हॉल्व्हची तातडीची दुरुस्ती आणि देखभाल करण्यात येणार आहे. या कामासाठी बुधवार दुपारी २ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत संबंधित भागांचा पाणीपुरवठा बंद राहील. तसेच गुरुवारी सकाळी पाणी उशिरा आणि कमी दाबाने येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आगाऊ पाण्याची साठवण करून ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणाऱ्या भागांमध्ये लॉ कॉलेज रोड, पौड रोड, शीला विहार कॉलनी, भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी, सहवास सोसायटी, क्षिप्रा सोसायटी, विठ्ठल मंदिर परिसर, गोसावी वस्ती, करिष्मा सोसायटी परिसर, बिग बाजार परिसर, बंधन सोसायटी, डी.पी. रोडचा काही भाग, मयूर कॉलनी, कर्वे रोड, एरंडवणे, दशभुजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत, भरतनगर, भरतकुंज, स्वप्नमंदिर परिसर, युको बँक कॉलनी, मंगेशकर हॉस्पिटल परिसर, वकिलनगर, नवसह्याद्री सोसायटी, ताठवडे उद्यान परिसर तसेच इतर अनेक निवासी सोसायट्यांचा समावेश आहे.

याशिवाय औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ परिसर, खडकी, चिखलवाडी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, नॅशनल सोसायटी, सिंघ सोसायटी आणि औंधगाव परिसरातील नागरिकांनाही या पाणीबंदचा फटका बसणार आहे.

 

महापालिकेने नागरिकांना पाण्याचा वापर जपून करण्याचे, आवश्यक तेवढाच पाणीसाठा करून ठेवण्याचे आणि गुरुवारी पाणी कमी दाबाने येण्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दोन दिवस, सलग बैठका अन् मोठी रणनीती! ‘कॉकरोच’ टीम संभाजीनगरमध्ये दाखल; बैठकीकडे राज्याचं लक्ष

Tuesday, 4 August 2026, 23:08

‘गुंगी गुडिया’ शब्दावरून राजकारण तापले; काँग्रेसने तात्काळ माफी मागावी, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा एल्गार

Tuesday, 4 August 2026, 22:55

मद्यप्रेमींना मोठा धक्का! ब्रँडेड दारूच्या फ्लेवर्सवर सरकारची बंदी; जाणून घ्या नेमकं कारण काय?

Tuesday, 4 August 2026, 22:43

वाकड पोलिसांची मोठी कारवाई! तब्बल १५.५० लाखांच्या २५ दुचाकी जप्त; १७ गुन्हे उघडकीस

Tuesday, 4 August 2026, 22:13

पिंपरी-चिंचवडच्या नामांकित हॉटेलचा भांडाफोड! पावभाजीत अळी; FDAची तातडीची कारवाई

Tuesday, 4 August 2026, 21:58

देशभरात तब्बल १५० कोटींचा महा-घोटाळा! सायबर फसवणुकीचे रॅकेट उघडकीस आणत आळंदी पोलिसांची धडक कारवाई

Tuesday, 4 August 2026, 21:31
Next Post

'गुंगी गुडिया' टीकेला सुनेत्रा पवारांचा 5 शब्दांत सणसणीत पलटवार; काँग्रेसची बोलती बंद!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.