Wednesday, August 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मद्यप्रेमींना मोठा धक्का! ब्रँडेड दारूच्या फ्लेवर्सवर सरकारची बंदी; जाणून घ्या नेमकं कारण काय?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 4 August 2026, 22:43

पुणे : मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बाजारात मिळणाऱ्या काही नामांकित दारूच्या ब्रँड्समध्ये भेसळ होत असल्याचे उघडकीस आले असून, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने त्यांच्या विशिष्ट उत्पादनांवर बंदी घातली आहे.त्यामुळे,मद्यप्रेमींना मोठा धक्का बसला आहे.

दारू तयार करताना नैसर्गिक प्रक्रियेचा वापर न करता कृत्रिम फ्लेवर्सचा अतिवापर केला जात असल्याचे FSSAI च्या चाचण्यांमध्ये सिद्ध झाले आहे. मळी, माल्ट आणि नैसर्गिक किण्वन प्रक्रियेऐवजी चवहीन न्यूट्रल स्पिरिट वापरून त्यात कृत्रिम सुगंध व चव मिसळली जात होती. तसेच, ‘ओल्ड मंक XXX रम’ सारख्या लोकप्रिय ब्रँडवर असलेले ‘7 वर्षे जुने ब्लेंडेड’ हे लेबलही तपासात खोटे आढळले आहे.

आता या कारवाईनंतर ग्राहकांची दिशाभूल थांबवण्यासाठी FSSAI ने कडक नियम जारी केले आहेत. त्यानुसार व्हिस्की किंवा रम बनवताना जर कृत्रिम फ्लेवर वापरला असेल, तर त्याची स्पष्ट माहिती बाटलीच्या लेबलवर छापणे आता बंधनकारक असेल.

उत्पादक कंपन्यांनी नोंदवलेल्या आक्षेपानंतर, बाटलीवर वापरलेल्या सर्व घटकांचा स्पष्ट उल्लेख करण्याच्या अटीवर उपलब्ध साठा विकण्यास परवानगी देण्यात आली आहे.

 

प्राधिकरणाने हे स्पष्ट केले आहे की, ही कारवाई पूर्ण दारू उद्योगावर नसून फक्त नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ठराविक उत्पादकांवरच करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना भेसळयुक्त उत्पादनांऐवजी अस्सल दर्जाची दारू ओळखणे अधिक सोपे होणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आजोबांची जमीन, वडिलांची संपत्ती… तरीही हक्क सांगता येणार नाही? हायकोर्टाचा निर्णय चर्चेत

Wednesday, 5 August 2026, 9:22

आता प्रत्येक UPI पेमेंटवर पैसे मोजावे लागणार? केंद्राच्या नव्या विधेयकाने वाढवली चिंता

Wednesday, 5 August 2026, 9:02

नंबर प्लेट नाही, पुण्याची ओळख आहे! ‘MH 12’ कायम ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय

Wednesday, 5 August 2026, 8:48

‘नकली पनीर’वर 1 वर्षाची बंदी; आता फक्त दुधापासून बनवलेले पनीरच विकता येणार; FDA चा मोठा सर्जिकल स्ट्राइक

Wednesday, 5 August 2026, 8:37

पुढचे काही तास महत्त्वाचे! महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या कसे असेल आजचे हवामान

Wednesday, 5 August 2026, 8:17

Daily Horoscope: बुधवार महायोग तुमचं आयुष्य बदलू शकतो! तुमच्या राशीत काय लिहिलंय, आत्ताच वाचा

Wednesday, 5 August 2026, 7:34
Next Post

'गुंगी गुडिया' शब्दावरून राजकारण तापले; काँग्रेसने तात्काळ माफी मागावी, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा एल्गार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.