Wednesday, August 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘गुंगी गुडिया’ टीकेला सुनेत्रा पवारांचा 5 शब्दांत सणसणीत पलटवार; काँग्रेसची बोलती बंद!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 4 August 2026, 20:35

पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा आणि उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी सांभाळली. नुकताच त्यांनी बीड जिल्ह्याचा दौरा केला होता.काँग्रेसने त्यांच्यावर ‘गुंगी गुडिया’ ही टिपणी केली.त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. दरम्यान आता या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पलटवार केला आहे.”योग्य वेळ आल्यावर या टीकेला नक्की उत्तर देईन,” असे स्पष्ट शब्दांत बजावले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना आणि भाजपकडून या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे.काँग्रेसला भूतकाळात इंदिरा गांधी यांच्यासाठी वापरल्या गेलेल्या याच शब्दाची आठवण करून देत महायुतीने प्रत्युत्तर दिले. वाढत्या वादानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. ‘गुंगी गुडिया’ हा शब्द अपशब्द नसून तो केवळ त्यांच्या मौन राहण्याच्या वर्तनाचा भाग आहे, असा दावा त्यांनी केला आहे ..त्यामुळे आता त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही काँग्रेसच्या भूमिकेचे समर्थन केले. मात्र, या टीक्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाले. त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालय ‘गांधी भवन’ येथे घुसून निदर्शनं केली, तसेच पुणे आणि ठाण्यातही निषेध आंदोलने करण्यात आली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दोन दिवस, सलग बैठका अन् मोठी रणनीती! ‘कॉकरोच’ टीम संभाजीनगरमध्ये दाखल; बैठकीकडे राज्याचं लक्ष

Tuesday, 4 August 2026, 23:08

‘गुंगी गुडिया’ शब्दावरून राजकारण तापले; काँग्रेसने तात्काळ माफी मागावी, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा एल्गार

Tuesday, 4 August 2026, 22:55

मद्यप्रेमींना मोठा धक्का! ब्रँडेड दारूच्या फ्लेवर्सवर सरकारची बंदी; जाणून घ्या नेमकं कारण काय?

Tuesday, 4 August 2026, 22:43

वाकड पोलिसांची मोठी कारवाई! तब्बल १५.५० लाखांच्या २५ दुचाकी जप्त; १७ गुन्हे उघडकीस

Tuesday, 4 August 2026, 22:13

पिंपरी-चिंचवडच्या नामांकित हॉटेलचा भांडाफोड! पावभाजीत अळी; FDAची तातडीची कारवाई

Tuesday, 4 August 2026, 21:58

देशभरात तब्बल १५० कोटींचा महा-घोटाळा! सायबर फसवणुकीचे रॅकेट उघडकीस आणत आळंदी पोलिसांची धडक कारवाई

Tuesday, 4 August 2026, 21:31
Next Post

भारत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष पुनर्रचनेचे सुधारित वेळापत्रक जाहीर!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.