Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे प्राईम न्यूजच्या माजी उपसंपादीका ज्योती कदम यांचे अकाली निधन; पुणे पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 15 April 2026, 19:29

पुणे: पुण्यातील पत्रकारिता क्षेत्रासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. तरुण, उत्साही आणि कर्तव्यनिष्ठ पत्रकार ज्योती कदम यांचे अकाली निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पुणे पत्रकारिता वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

ज्योती कदम यांनी आपल्या पत्रकारितेच्या प्रवासात अनेक नामांकित संस्थांमध्ये काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी प्राईम न्यूज, लेटेस्टली मराठी आणि महाराष्ट्र जागरण यांसारख्या माध्यमांमध्ये काम करत आपल्या लेखणीचा ठसा उमटवला. विशेष म्हणजे पुणे प्राईम न्यूज सोबतच्या त्यांच्या कामामुळे त्यांनी सहकाऱ्यांमध्ये विश्वास आणि जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते. सध्या त्या महाराष्ट्र जागरणमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत होत्या.

 

मंगळवारपर्यंत त्या नेहमीप्रमाणे कार्यालयात येऊन आपले काम करत होत्या. मात्र बुधवारी त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. एका दिवसापूर्वी एकत्र काम केलेली सहकारी अचानक कायमची दूर गेल्याने कार्यालयातील वातावरण शोकाकुल झाले आहे.

ज्योती कदम या अत्यंत मेहनती, प्रामाणिक आणि सकारात्मक विचारांच्या पत्रकार होत्या. कमी वेळात त्यांनी वाचकांमध्ये आणि सहकाऱ्यांमध्ये आपली खास ओळख निर्माण केली होती. त्यांच्या जाण्याने एक आश्वासक करिअर अकाली संपुष्टात आले आहे.

त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावरून सहकारी, मित्रपरिवार आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पुणे प्राईम न्यूज परिवाराकडूनही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

“ज्योती, तुमची उणीव कायम जाणवत राहील. तुमचे हसरे व्यक्तिमत्व, कामाप्रती असलेली निष्ठा आणि सकारात्मक ऊर्जा आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहील. पुणे प्राईम न्यूज परिवाराकडून तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.”

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Sunday, 7 June 2026, 14:46

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18

पुण्यातील धक्कादायक प्रकार! 12 वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; केफेत नेलं अन् जबरदस्ती…

Sunday, 7 June 2026, 13:48

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26

पुणेकरांनो पनीर खाताय? सावधान! पुण्यात 47 लाखांच्या भेसळयुक्त पनीर-खव्याचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Sunday, 7 June 2026, 12:59
Poster posted on social media; Big Daddy's sons invited to party, what really happened at 'that' high-profile party in Pune?

सोशल मीडियावर पोस्टर टाकलं; बड्या बापाच्या पोरांना पार्टीला बोलावलं, पुण्यातल्या ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीत नेमकं काय घडलं?

Sunday, 7 June 2026, 12:34
Next Post

भोंदूबाबा अन् त्याच्या पोलीस पत्नीचा कारनामा! अलौकीक शक्तींच्या नावाखाली मैत्रिणीलाच फसवलं; अघोरी विधी केले, घरात आत्मा आहे सांगितलं अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.