Monday, April 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे महापालिकेत भाजपच्या दोन नगरसेविका भिडल्या! बाणेरमधील कामावरून राजश्री काळे आणि रोहिणी चिमटेंमध्ये जुंपली; पहा व्हायरल व्हिडिओ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 16 April 2026, 21:55

पुणे: पुणे महानगरपालिकेत दोन भाजप नगरसेविकांमध्ये झालेल्या वादामुळे राजकीय वातावरण तापले आहे. पुणे येथील बाणेर परिसरातील वसतिगृह प्रकल्पावरून माजी नगरसेविका राजश्री काळे (Rajashree Kale) आणि विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे (Rohini Chimate)  यांच्यात वाद निर्माण झाला. या वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. (Pune Politics)

 

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राजश्री काळे यांनी रोहिणी चिमटे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की, निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काम मिळवून देण्यासाठी चिमटे आग्रही होत्या आणि हे सर्व कमिशनसाठी सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे प्रकल्पाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

मात्र रोहिणी चिमटे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी सांगितले की, संबंधित काम त्यांच्या प्रभागात सुरू असल्याने त्याबाबत माहिती घेणे आणि अधिकाऱ्यांना प्रश्न विचारणे हा त्यांचा अधिकार आहे. वसतिगृह परिसरातील कंपाउंड वॉल खराब होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी तातडीने दुरुस्तीची मागणी केली होती, त्यामुळेच त्यांनी चौकशी केली, असे त्यांनी स्पष्ट केले.

चिमटे यांच्या मते, चौकशीदरम्यान उपस्थित असलेल्या व्यक्तीने गोंधळ घातल्याने वाद वाढला. नंतर त्या व्यक्तीची ओळख राजश्री काळे अशी असल्याचे समोर आले. दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अर्वाच्य भाषा आणि शिवीगाळ झाल्याचेही दिसून येत आहे, ज्यामुळे प्रकरण अधिक गंभीर झाले आहे.

या घटनेची माहिती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना देण्यात आली असून त्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. या वादामुळे पुणे महापालिकेतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Dhaulagiri mountain : धौलागिरीवर मराठमोळा झेंडा! सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचा पराक्रम , महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद

Monday, 20 April 2026, 14:29

Cricket : फाल्कन प्रिमिअर लीगचा मानकरी ठरला फाल्कन ब्लास्टर क्रिकेट संघ

Monday, 20 April 2026, 13:59

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीचा सलग सातव्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम अंजली गाढवे विद्यालयात प्रथम ; तर माहिती तंत्रज्ञान विषयात संस्कृती फडतरेचे ‘शंभर नंबरी’ यश..

Monday, 20 April 2026, 13:08

तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा अपघात ; रेस्क्यू टीमकडून सुखरूप सुटका..

Monday, 20 April 2026, 12:07

Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कदमवाकवस्तीमध्ये ‘आरोग्य सेवेचा महाउत्सव’

Monday, 20 April 2026, 11:29

Nilesh Kalbhor : निलेश काळभोर याचा आज गेम वाजवायचा..? “माईलस्टोन” हॉटेलमध्ये पिस्टल-चाकूसह गुंडांची दहशत ; चौघांवर गुन्हा दाखल

Monday, 20 April 2026, 11:14
Next Post

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! आता मिळणार अधिक प्रशस्त आणि "हायटेक" घरे; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.