Wednesday, April 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! आता मिळणार अधिक प्रशस्त आणि “हायटेक” घरे; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा मोठा निर्णय

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 16 April 2026, 22:38

पुणे: राज्यातील शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना अधिक प्रशस्त, आधुनिक आणि सुसज्ज घरांमध्ये राहण्याची संधी मिळणार आहे.

 

या नव्या निर्णयानुसार सातव्या वेतन आयोग आणि वेतनगटांच्या आधारे निवासस्थानांचे क्षेत्रफळ निश्चित करण्यात आले आहे. टाईप-A ते टाईप-G अशा विविध श्रेणीतील घरांचा समावेश करण्यात आला असून, उच्च वेतनगटातील अधिकाऱ्यांसाठी 240 चौ.मी. पर्यंत आणि निम्न वेतनगटातील कर्मचाऱ्यांसाठी किमान 45 चौ.मी. पर्यंत जागा निश्चित करण्यात आली आहे.

नवीन आराखड्यात बैठकीची खोली, भोजनकक्ष, शयनकक्ष, स्वयंपाकघर, स्वच्छतागृह आणि बाल्कनी यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच काही घरांमध्ये कार्यालयीन कक्ष, अभ्यासिका आणि सेवक कक्ष यांचाही समावेश असेल. यामुळे राहणीमान अधिक सोयीस्कर आणि दर्जेदार होणार आहे.

याशिवाय प्रत्येक खोलीत इंटरनेट आणि दूरध्वनी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. बहुमजली इमारतींमध्ये जिने, कॉरिडॉर आणि इतर सामाईक सुविधा स्वतंत्रपणे नियोजित केल्या जाणार आहेत.

हा निर्णय फक्त नव्याने सुरू होणाऱ्या बांधकाम प्रकल्पांसाठी लागू असणार आहे. सध्या बांधकामाधीन किंवा आधीच पूर्ण झालेल्या निवासस्थानांवर याचा परिणाम होणार नाही. तसेच आधी वाटप झालेल्या घरांच्या श्रेणीत कोणताही बदल केला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Fursungi : ‘कामे करा, नाहीतर आंदोलन!’ – फुरसुंगी-उरुळी देवाचीत 4 मे रोजी भाजपचा इशारा

Wednesday, 22 April 2026, 14:12

उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील लेडी डीओची “पोलीस ठाण्यातच ‘दहशत’?” विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीसारखे खोटे गुन्हे दाखल करण्याची सहकाऱ्यांनाच धमकी दिल्याचा आरोप..

Wednesday, 22 April 2026, 14:08
Daund Crime: Gang stealing sandalwood trees arrested; Daund and Kurkumbh police take action

दौंडमध्ये शेताचा बांध कोरल्याच्या कारणावरून बाप-लेकावर कोयता अन् सत्तूरने हल्ला ; ‘राजेगावसारखी अवस्था करू’ म्हणत दिली धमकी..

Wednesday, 22 April 2026, 13:01
daund crime

Daund Crime News : शेतात विनापरवाना कांद्याची साठवणूक का करता विचारल्याने शेतकऱ्याला दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण ; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा

Wednesday, 22 April 2026, 12:41
crime

Kolhapur News : व्याजाचे पैसे दे, नाहीतर शरीरसंबंध ठेव’, कोल्हापूरात सावकारीच्या जाळ्यात अडकवून महिलेचे 3 वर्षे लैंगिक शोषण..

Wednesday, 22 April 2026, 11:48

Loni kalbhor : “कदमवाकवस्तीत फटाक्याच्या ठिणगीने इमारतीला आग ; स्थानिक तरुण व अग्निशमन दलाच्या धाडसाने टळला मोठा अनर्थ..!”

Wednesday, 22 April 2026, 11:10
Next Post

पुण्यात बिल्डरचा अजब प्रताप! 60 लाख घेऊन फ्लॅटचा ताबा दिला, अन् त्याच घरावर परस्पर दोन बँकांचे कर्ज उचलले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.