Monday, June 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उन्हाळ्यात ट्रेकिंग करताय? सावधान! सिंहगडावर हृदयविकाराच्या झटक्याने पर्यटकाचा मृत्यू; वन विभागाकडून नियमावली जाहीर..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 17 April 2026, 20:34

पुणे: पुण्यातील सिंहगड किल्ला येथे ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 55 वर्षीय सुरेश रघुनाथ भोकरे यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ते कात्रजमधील गोकुळनगर येथे राहत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश भोकरे हे मित्रांसोबत पहाटे ट्रेकिंगसाठी गेले होते. सकाळी 5 वाजता ते आतकरवाडी येथे पोहोचले आणि सव्वा 5 च्या सुमारास त्यांनी गड चढण्यास सुरुवात केली. पढेर मेटावरील मारुती मंदिराजवळ काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर ते पुन्हा पुढे निघाले. मात्र याचदरम्यान अचानक त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले.

 

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी बळीराम वायकर, नितीन गोळे, उत्तम खामकर आणि संदीप कोळी यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. त्यांनी भोकरे यांना स्ट्रेचरवरून खाली आणून रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, वाढत्या उन्हामुळे आणि शारीरिक ताणामुळे अशा घटना घडत असल्याचे सांगत समाधान पाटील यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी अशा कठीण ट्रेकिंगपासून दूर राहावे, असे त्यांनी सांगितले.

राज्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट असून उष्माघातामुळे मृत्यूच्या घटनाही वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेऊन दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बारामतीत ‘सिनेस्टाईल’ थरार: पत्नीशी चॅटिंगच्या संशयातून तरुणाचे अपहरण, चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Sunday, 7 June 2026, 20:58

उरुळी कांचन येथे दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग; दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 20:32

केडगाव येथील धक्कादायक प्रकार! अवैध्यरित्या गर्भपात केल्याने २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 19:51

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

Sunday, 7 June 2026, 19:44

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40
Next Post

मावळात सलग तिसऱ्या दिवशी मृत्यूचे तांडव! कुंडमळा येथील इंद्रायणी नदीत 24 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.