Tuesday, August 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील नवले ब्रिजवर थरार! प्रवासी घेण्याच्या वादातून ‘क्रूरतेचा’ कळस; रिक्षाचालकाला बेदम मारहाण, पुलावरून खाली फेकलं अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 19 May 2026, 18:33

पुणे: पुण्यातील नवले ब्रिज परिसरात रिक्षाचालकाला मारहाण करून पुलावरून (Pune Crime) खाली फेकल्याच्या धक्कादायक प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत 3 आरोपींना अटक केली आहे. प्रवासी घेण्याच्या वादातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी विशेष पथकांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतले. (Latest Marathi News)

या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे बापूसो बाळासाहेब भोसले, गणेश हरिभाऊ धारपले आणि गणेश उर्फ भावड्या हरिभाऊ धरपाळे अशी आहेत. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी स्वतंत्र पथके तयार केली होती. व्हिडिओ समोर आल्यानंतर काही तासांतच त्यांना अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज ते नवले ब्रिज महामार्ग परिसरात प्रवासी घेण्याच्या कारणावरून काही रिक्षाचालकांमध्ये वाद निर्माण झाला होता. सुरुवातीला शाब्दिक वाद झाल्यानंतर हा प्रकार अचानक हिंसक स्वरूपात बदलला. आरोपींनी सुरज माणिक काळे या रिक्षाचालकाला रस्त्यात अडवून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

 

या हल्ल्यात लाथाबुक्क्यांसह धारदार शस्त्र आणि इतर वस्तूंचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. मारहाणीत गंभीर जखमी झाल्यानंतर सुरज काळे यांना राजमाता भुयारी मार्गाजवळील पुलावरून खाली फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

जखमी अवस्थेत सुरज काळे यांना तातडीने भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपींना अटक केल्यानंतर पुढील चौकशी सुरू असून या प्रकरणाचा सखोल तपास आंबेगाव पोलीस करत आहेत. शहरात अशा प्रकारच्या हिंसक घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

खंडाळा घाटात थरारक अपघात! रस्ता नसताना कार नेली अन् ५० फूट खोल दरीत कोसळली; एका झाडामुळे वाचला जीव

Monday, 3 August 2026, 22:58

हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्टीचा पर्दाफाश; तंबाखूजन्य पदार्थ व साहित्याचा मोठा साठा जप्त

Monday, 3 August 2026, 22:30

मामाने सोयरीक मोडल्याने डोकं सटकलं अन् सख्ख्या मामाच्याच बाळाचं अपहरण केलं; रिक्षातच बाळाला सोडून तरुण फरार…

Monday, 3 August 2026, 21:55

यवत पोलिसांची अवैध दारू व्यवसाय विरोधात धडक कारवाई; एकाच दिवशी ६ गुन्हे दाखल, एकूण ८५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

Monday, 3 August 2026, 21:08

पोलिसांनी रस्त्यावर धिंड काढली, भरचौकात उठाबशा काढायला लावल्या पण आता प्रकरण आलं अंगलट! सिनेस्टाइल कारवाई करणं भोवलं

Monday, 3 August 2026, 20:56

अन् चालत्या बसमध्येच दोनदा विनयभंग! एकट्या महिलेचा रात्री ट्रॅव्हल्समधून प्रवास, बस कर्मचाऱ्याची नियत फिरली आणि नको तिथे हात लावत…

Monday, 3 August 2026, 20:08
Next Post

पवना-इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्तीला राज्य सरकारचा आर्थिक झटका! 20 टक्के निधी देण्यास स्पष्ट नकार; 2,968 कोटींचा प्रकल्प संकटात?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.