Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘माझी पुणे महापालिकेत ओळख आहे, तुमच्या मुलाला नोकरी लावतो’ आमिष दाखवून पैसे उकळले अन् नंतर…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 23 July 2026, 14:59

पुणे: सरकारी नोकरीच्या आमिषाला बळी पडल्याने एका पालकाची तब्बल ११ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत आरोपीने लाखो रुपये उकळले. मात्र, ना नोकरी मिळाली, ना संपूर्ण पैसे परत मिळाले. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार लोणीकंद परिसरातील रहिवासी आहेत. २०२२ मध्ये त्यांची गणेश जाधव नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. त्यावेळी जाधवने पिंपरी-चिंचवड महापालिकेत आपले वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असल्याचा दावा केला. त्याने तक्रारदाराच्या मुलाला महापालिकेत लिपिक पदावर सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने वेळोवेळी त्याच्याकडे एकूण ११ लाख ५० हजार रुपये दिले. अनेक महिने उलटल्यानंतरही नोकरीबाबत कोणतीही प्रगती झाली नाही. यानंतर तक्रारदाराला संशय आला आणि त्यांनी आरोपीकडे दिलेल्या पैशांची मागणी सुरू केली. सुरुवातीला आरोपीने विविध कारणे सांगत वेळकाढूपणा केला. सततच्या पाठपुराव्यानंतर त्याने केवळ ५० हजार रुपये परत केले. मात्र, उर्वरित ११ लाख रुपये देण्यास नकार दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले.

 

अखेर त्यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गणेश जाधव याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात आणखी कोणी फसवणुकीला बळी पडले आहे का, तसेच सरकारी नोकरीच्या नावाखाली अशा प्रकारचे रॅकेट कार्यरत आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. सरकारी नोकरीच्या आमिषाला बळी न पडता कोणालाही पैसे देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची आणि दाव्यांची खातरजमा करण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर महामार्ग आता होणार सहापदरी! साडेपाच तासांचा प्रवास आता होणार सुसाट

Tuesday, 28 July 2026, 22:56

पुण्यातील थरारक प्रकार! कॅशियर वाटेत अडवलं; डोळ्यात स्प्रे मारून लुटले ८ लाख रुपये

Tuesday, 28 July 2026, 22:26

“नाहीतर आम्ही पुन्हा आंदोलन उभं करू…” अभिजित दीपिकेचा केंद्र सरकारला इशारा; नेमकं काय घडलं?

Tuesday, 28 July 2026, 21:59

तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्या आता पुण्यात येणार; ‘ब्रँड पुणे’च्या निर्मितीसाठी राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक

Tuesday, 28 July 2026, 21:09

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

Tuesday, 28 July 2026, 20:32

पुणे विद्यापीठात चक्क ३ लाखांत होतोय डिग्रीचा सौदा? रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश…

Tuesday, 28 July 2026, 19:54
Next Post

खाकीला काळीमा! गुन्हे शाखेचा अधिकारी बनून कोटींची लुबाडणूक करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील PSI चा पर्दाफाश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.