Friday, July 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अश्लील फोटो, व्हिडीओ दाखवून महिलेवर १७ वर्ष अत्याचार करण्याऱ्या पुण्यातील भोंदूबाबाचा खेळ खल्लास! हाय-प्रोफाइल गुन्ह्यात नवा खुलासा…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 21 June 2026, 9:45

पुणे: स्वतःला ईश्वराचा अवतार असल्याचे सांगून एका उच्चशिक्षित महिलेचे तब्बल 17 वर्षे मानसिक, शारीरिक आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या भोंदूबाबा राधामोहन मिश्राच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांना महत्त्वाचे पुरावे मिळाले असले तरी आरोपी तपासात कोणतेही सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे. (Pune Crime)

पोलिसांनी मिश्राच्या ताब्यातील एक लॅपटॉप जप्त केला आहे. या लॅपटॉपमध्ये महिलेशी संबंधित आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ असल्याचा संशय आहे. मात्र, लॅपटॉपचा पासवर्ड सांगण्यास मिश्रा आणि त्याचे साथीदार नकार देत आहेत. त्यामुळे या डिजिटल पुराव्यांची तपासणी करणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.

यापूर्वी पोलिसांनी आश्रमावर छापा टाकून मोठी कारवाई केली होती. या कारवाईत जिवंत काडतुसे, सोन्या-चांदीचे दागिने तसेच मोठी रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. मात्र, ही काडतुसे कोणत्या शस्त्रासाठी वापरली जात होती, संबंधित शस्त्र कुठे आहे आणि जप्त केलेली संपत्ती कुठून आली याबाबत आरोपी मौन बाळगून आहेत.

 

तपासादरम्यान या प्रकरणाचे धागेदोरे हरियाणापर्यंत पोहोचल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी विशेष पथकाला हरियाणात जाऊन अधिक तपास करावा लागणार आहे.

या प्रकरणात राधामोहन मिश्रा आणि स्वामी कवलनयन यांच्यासह सहा महिलांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तपासासाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींची पोलीस कोठडी आणखी दोन दिवसांसाठी वाढवली आहे. दरम्यान, पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या डिजिटल उपकरणांची तपासणी सुरू असून या प्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

“श्रीमंतीचे खोटे आमिष, लग्नानंतर पैशांचा तगादा अन् मारवाडी साडीची सक्ती; लोणी काळभोरच्या विवाहितेचा अमानुष छळ, पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा!”

Friday, 31 July 2026, 15:33

पुणे विद्यापीठाचा कर्मचारीच निघाला मास्टरमाइंड! ७० हजार घेऊन दिली ‘बी.कॉम.’ची बोगस डिग्री; असं फुटलं घोटाळ्याचं बिंग

Friday, 31 July 2026, 15:27

सोन्याने पुन्हा घेतली उसळी! ‘इतक्या’ रुपयांनी वाढले दर; चांदी 2.20 लाखांच्या पार

Friday, 31 July 2026, 15:03

‘केवळ खासगी आस्थापनांनाच टार्गेट करणार का?” तुकाराम मुंढे यांच्या ‘एफडीए’ला हायकोर्टाचा दणका! मंत्रालयातील कॅन्टीनच्या स्वच्छतेवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

Friday, 31 July 2026, 14:57

पुण्याच्या पर्यावरणाबाबत धोक्याची घंटा! प्रदूषणाने पुणेकर हैराण, महापालिकेच्या सर्वेक्षणातून चिंताजनक वास्तव आलं समोर

Friday, 31 July 2026, 14:38

साखरपुड्याच्या आनंदात पार्थ पवारांना अश्रू अनावर; वडिलांच्या आठवणीने जीव झाला व्याकुळ, ‘तो’ भावनिक क्षण कॅमेरात कैद

Friday, 31 July 2026, 14:27
Next Post

ऑपरेशन टायगरमध्ये नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची भूमिका तळ्यात-मळ्यात; मध्यरात्री ३ नेत्यांची गुप्त बैठक...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.