Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात मेसचालकाचा कारनामा! तरुणीकडून उसने घेतलेले पैसे देण्याच्या बहाण्याने तिला गाडीवर बसवलं; कोल्ड्रिंकमधून गुंगीचं औषध देत निर्जनस्थळी नेऊन….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 6 September 2026, 18:28

पुणे: पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या १८ वर्षीय तरुणीला कोल्डड्रिंकच्या बाटलीत गुंगीचे औषध मिसळून पाजल्याचा आणि तिला बळजबरीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी मेसचालकाला अटक केली आहे. निलेश सोनू वाझे (३९, रा. चैतन्यनगर, धनकवडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी शिक्षणासाठी पुण्यात आली असून ती एका मुलींच्या वसतिगृहात राहते. निलेश वाझे याने तिच्याकडून २० हजार रुपये उसने घेतले होते. तरुणीने पैसे परत मागितल्यानंतर वाझे याने त्याच्याकडील सोने गहाण ठेवून पैसे देतो, असे सांगितले. त्यासाठी राजगुरुनगर येथील सोनाराकडे जायचे असल्याचे सांगून त्याने तरुणीला मोटारसायकलवर बसवून सोबत नेले.

प्रवासादरम्यान एका ठिकाणी थांबल्यानंतर वाझे याने कोल्डड्रिंकमध्ये काहीतरी मिसळून ते तरुणीला पिण्यास दिले, असा आरोप आहे. ते प्यायल्यानंतर तिला चक्कर आल्यासारखे झाले. त्यानंतर वाझे तिला बळजबरीने अन्य ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, तरुणीला संशय आल्याने ती सावध झाली आणि त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली.

त्यानंतर तिने उबर कॅब बुक करून आपल्या वसतिगृहात परतण्याचा निर्णय घेतला. सुरक्षितपणे वसतिगृहात पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिने सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनैतिक कृत्य करण्याच्या उद्देशाने अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

 

या प्रकरणात पोलिसांनी निलेश वाझे याला अटक केली असून, घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार किंद्रे करीत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अभिजीत दीपकेंच्या ‘गुरु’चं गूढ उलगडलं! सगळ्या प्लॅनिंगमागे कोण? महाराष्ट्र कनेक्शन चर्चेत

Sunday, 27 September 2026, 15:30

मुंबईत दुर्घटना ! सार्वजनिक शौचालयातील केमिकल गळती ठरली जीवघेणी; 2 तरुणांचा मृत्यू

Sunday, 27 September 2026, 15:10

CJP कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई! आशुतोष रांकासह कार्यकर्ते ताब्यात, अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट सवाल

Sunday, 27 September 2026, 14:54

घरातून निघाले अन् दोन दिवसांनी धक्कादायक बातमी आली! निगडीत आढळला पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह; नेमकं काय घडलं? वाचा

Sunday, 27 September 2026, 14:53

विरोधकांनी अडचणी आणल्या नसत्या तर यशवंत कारखाना यंदा सुरू झाला असता; सुभाष जगताप

Sunday, 27 September 2026, 14:31

निमगाव केतकीतील दुचाकी चोरीचा पर्दाफाश; 1.50 लाखांचा मुद्देमाल जप्त

Sunday, 27 September 2026, 14:24
Next Post

'आई, तू तुझी काळजी घे' आईला शेवटचं बोलली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; पतीची 'ती' एक मागणी अन् संसार उध्वस्त...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp