Friday, April 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shewalewadi Accident: शेवाळवाडी परिसरात भरधाव रिक्षाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 14 September 2025, 16:25
Shewalewadi Accident: A young pedestrian died after being hit by a speeding rickshaw in Shewalwadi area.

Accident News

लोणी काळभोर: पुणे – सोलापूर महामार्गावरील (Pune-Solapur Highway) भरधाव रिक्षाच्या धडकेत पादचारी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शेवाळवाडी (Shewalewadi Accident) परिसरात घडली. शुक्रवारी (ता. 12) पहाटे सव्वापाचच्या सुमारास शेवाळवाडी (ता. हवेली) परिसरात हि घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

 

नारायण शाहूराज सूर्यवंशी (वय-36) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत किरण रमेश कात्रे (वय-33, रा. साईश्रद्धा पार्क, गोपाळपट्टी, मांजरी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रे यांचा आतेभाऊ नारायण सूर्यवंशी हे शुक्रवारी (12 सप्टेंबर) पहाटे सव्वापाचच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी परिसरातून निघाले होते. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव रिक्षाने त्यांना धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता रिक्षाचालक पसार झाला.

दरम्यान, सूर्यवंशी यांना उपचारसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या रिक्षाचालकाचा शोध घेण्यात येत आहे. किरण रमेश कात्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हडपसर पोलीस ठाण्यात 796/2025, भा.न्या.सं.क. 106 (1), 125 (ब), 281, मो. वा. का.क.184, 119/177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Pune Solapur Road : केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री, २ राज्यमंत्री, ३ खासदार आणि ५ आमदारांचे राजकीय वजन असतानाही पुणे–सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीकडे कानाडोळा!”

Friday, 24 April 2026, 18:40
Theft of farmers' electric cars and cables in Valti; Farmers suffer huge losses, Uruli Kanchan police demand action against thieves

उरुळी कांचन पोलीस ठाण्यात जागेअभावी पोलीसच ‘वाऱ्यावर’ ; आरोपींसाठी जेल नाही, कर्मचाऱ्यांना बसायला जागा नाही ; त्रस्त पोलिसांनी धरला बदलीचा रस्ता..

Friday, 24 April 2026, 18:13

Loni Kalbhor News : कदमवाकवस्तीच्या माजी सरपंचाकडून महिलेला अश्लील शिवीगाळ करून कुटुंबाला दिली मारण्याची धमकी

Friday, 24 April 2026, 17:59

उरुळी कांचनमध्ये ‘रॉंग साईड’ने येणाऱ्या टेम्पोची वृद्धाला पाठीमागून धडक ; उपचारादरम्यान मृत्यू ; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल..

Friday, 24 April 2026, 17:20
Pune Crime: Brother-in-law attacked with "cement gattu" after saying he would not send his sister! Brother-in-law and brother-in-law clash over going to visit their in-laws; Both seriously injured

Shikrapur News : तळेगाव ढमढेरे येथे यात्रेच्या फ्लेक्सवरून जगताप आणि घुले गटात तुंबळ हाणामारी ; शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल..

Friday, 24 April 2026, 16:43

Pune News : भांबुर्डा येथील राखीव वनक्षेत्रात राडारोडा टाकणारे दोन डंपर जप्त ; अवैध कचरा टाकणाऱ्यांचे धाबे दणाणले, वनविभागाची कारवाई

Friday, 24 April 2026, 16:28
Next Post

Pune Crime : पुणे स्टेशनवर मध्यरात्री नांदेडच्या तरुणावर चाकूने हल्ला; ससून रुग्णालयात उपचार सुरु...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.