Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : पुणे स्टेशनवर मध्यरात्री नांदेडच्या तरुणावर चाकूने हल्ला; ससून रुग्णालयात उपचार सुरु…

Renuka Pawarby Renuka Pawar
Sunday, 14 September 2025, 16:26

पुणे : पुणे रेल्वे स्टेशन (Pune Railway station) परिसरात रात्री उशिरा आलेल्या एका तरुणावर तीन अनोळखी व्यक्तींनी हल्ला  केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू असून, या प्रकरणी पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.

संतोष अमित जाधव (वय 22, रा. गंगानगर, नांदेड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो कामासाठी नांदेडहून पुण्यात आला होता. 9 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास तो रेल्वे स्टेशनच्या ‘फलाट क्रमांक एक’ जवळील व्हीआयपी सायडिंग परिसरात उतरला. त्याचवेळी तीन अनोळखी तरुणांनी त्याला अडवून पैशांची मागणी केली. संतोषने पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपींनी त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर एका आरोपीने चाकू काढून त्याच्या पोटावर वार केला.

या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या संतोषला तात्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. या घटनेनंतर बंडगार्डन पोलिसांनी जबरी चोरी आणि जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांची मदत घेत आहेत. या घटनेमुळे पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

Daily Horoscope: मेष ते मीन! 20 नोव्हेंबरला 12 राशींचे नशीब कसे असेल? कोणाला मिळणार यश, कोणाला राहावे लागणार सावध?

Friday, 20 November 2026, 7:32

भोरच्या वेळूत गावात आढळला दुर्मिळ ‘इंडियन बलून फ्रॉग’; पुणे जिल्ह्याच्या जैवविविधतेत महत्त्वाची नोंद!

Thursday, 19 November 2026, 23:09

बँक कर्मचाऱ्यांचा पगार १६ टक्क्यांनी वाढणार! पगारात थेट १५ हजारांची वाढ; अनेक मागण्या होणार पूर्ण…

Thursday, 19 November 2026, 22:58

बंगालच्या उपसागरातून येतंय भयंकर संकट! उद्या शुक्रवारी ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकणार किनारपट्टीवर; तब्बल १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Thursday, 19 November 2026, 22:38

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक कामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या योजनांना सरकारचे प्राधान्य

Thursday, 19 November 2026, 21:53

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07
Next Post

Ajit Pawar : "...जास्त मस्ती करायची असेल तर"; पुण्यातील बिल्डरांना अजित पवारांचा थेट इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp