Monday, August 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नवऱ्याला सोडून ती बॉयफ्रेंडसोबत राहायला गेली; संतापलेल्या नवऱ्याने रागाच्या भरात केलं भयानक कृत्य, पुण्यातील भयंकर प्रकार….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 10 August 2026, 15:59

पुणे: पुण्यातील दौंड तालुक्यात पत्नी दुसऱ्या तरुणासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने तिच्या डोक्यात दगडाने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना बोरीभडक येथे घडली. ७ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आचल यादव (वय अंदाजे १८) असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी तिचा पती शंकर बकस सिंग (वय २२, रा. खवपुर, जि. अमेठी, उत्तर प्रदेश) याला यवत पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, बोरीभडक गावाच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गाच्या सोलापूरकडे जाणाऱ्या मार्गापासून सुमारे १५० मीटर अंतरावरील मोकळ्या जागेत हा प्रकार घडला. आचल ही पतीपासून वेगळी राहत होती आणि रोहन गवळी याच्यासोबत राहत असल्याने शंकरच्या मनात तिच्याबद्दल राग असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याच कारणातून आरोपीने आचलला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिच्या डोक्यात दगडाने हल्ला केल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. या हल्ल्यात आचल गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला.

 

या प्रकरणी रोहन मच्छिंद्र गवळी यांच्या फिर्यादीवरून यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हत्येमागील नेमके कारण, घटनेपूर्वी आरोपी आणि मृत तरुणीमध्ये काय घडले आणि या प्रकरणातील इतर बाबींचा तपास पोलीस करत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर माने करीत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यातील दूध भेसळ रॅकेटचं राजकीय कनेक्शन? मुख्य आरोपी माजी मंत्र्यांचा निकटवर्तीय; राजकीय वर्तुळात खळबळ

Monday, 10 August 2026, 22:52

विश्रामबाग पोलिसांची धडाकेबाज कारवाई; घरफोडीच्या ९ गुन्ह्यांचा छडा! आंतरराज्यीय टोळीतील चार जणांना अटक; तब्बल ३७ लाखांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त

Monday, 10 August 2026, 22:48

पिंपरी-चिंचवडमध्ये ४ वर्षांच्या चिमुकलीवर ७ कुत्र्यांचा हल्ला; पहा व्हायरल VIDEO

Monday, 10 August 2026, 22:03

पुण्यात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश! परवाना मंजूर करण्यासाठी उत्पादन शुल्क निरीक्षकाने मागितली २२ लाखांची लाच; भ्रष्ट अधिकारी ACBच्या जाळ्यात

Monday, 10 August 2026, 21:13

पुणेकरांनो सावधान! उद्या शहरात तिरंगा रॅलीमुळे अनेक महत्त्वाचे रस्ते बंद; घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा

Monday, 10 August 2026, 20:59

‘ह्यांची पोरगी सासरी नीट नांदत नाही’ रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये आरडाओरड; ‘मी खून केला’ म्हणाला अन्….

Monday, 10 August 2026, 20:03
Next Post

जिल्हा कामगार उपायुक्ताला १ कोटी ७९ लाखांच्या साहित्य घोटाळ्यात अटक; कामगारांच्या हक्काचे साहित्य थेट खासगी लोकांना विकले..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.