Monday, August 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जिल्हा कामगार उपायुक्ताला १ कोटी ७९ लाखांच्या साहित्य घोटाळ्यात अटक; कामगारांच्या हक्काचे साहित्य थेट खासगी लोकांना विकले..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 10 August 2026, 16:35

जालना : जालना जिल्ह्यात कामगारांसाठीच्या साहित्य वाटप योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले असून, या प्रकरणात तत्कालीन जिल्हा कामगार अधिकारी तथा विद्यमान जिल्हा कामगार उपायुक्त अमोल जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, याच प्रकरणातील गैरव्यवहाराची तक्रार स्वतः अमोल जाधव यांनी केली होती. मात्र, तपासादरम्यान त्यांच्यावरच संशयाची सुई फिरल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

जालना जिल्ह्यात बांधकाम कामगारांसाठी संसारोपयोगी साहित्याच्या किटचे वाटप करण्यात येत होते. मात्र, लाभार्थी कामगारांना किट देण्याऐवजी त्यातील साहित्य परस्पर खासगी व्यक्तींना विकण्यात आल्याचा आरोप आहे. जवळपास १०० ट्रक साहित्याचा अशा प्रकारे गैरव्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी परतूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे, योजनेतील साहित्य वाटपात गैरप्रकार झाल्याची तक्रार अमोल जाधव यांनीच पोलिसांकडे केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता या प्रकरणात जाधव यांचीही भूमिका असल्याचे समोर आल्याने त्यांना अटक करण्यात आली.

परतूर, यदलापूर आणि वाटूर परिसरातून पोलिसांनी आतापर्यंत १ कोटी ७९ लाख ११ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. साहित्य नेमके कोणाला विकण्यात आले, या व्यवहारातून कोणाला आर्थिक फायदा झाला आणि या गैरव्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

 

दरम्यान, या प्रकरणाचा तपास डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत किंवा स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. लाभार्थ्यांच्या याद्या, साहित्य वितरणाच्या नोंदी, गोदामातील उपलब्ध साठा आणि संबंधित कागदपत्रांची सखोल तपासणी करावी, अशी मागणी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे. फिर्यादीच आरोपी झाल्याने या प्रकरणाची व्याप्ती आणि तपासाची दिशा आता महत्त्वाची ठरणार आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News: ‘आखाड पार्टी’त तडीपार गुंडाला बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

Monday, 10 August 2026, 16:54

लोणी काळभोर येथे हातात कोयता घेऊन दहशत माजविणारा तडीपार गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात!

Monday, 10 August 2026, 16:44

जिल्हा कामगार उपायुक्ताला १ कोटी ७९ लाखांच्या साहित्य घोटाळ्यात अटक; कामगारांच्या हक्काचे साहित्य थेट खासगी लोकांना विकले..

Monday, 10 August 2026, 16:35

नवऱ्याला सोडून ती बॉयफ्रेंडसोबत राहायला गेली; संतापलेल्या नवऱ्याने रागाच्या भरात केलं भयानक कृत्य, पुण्यातील भयंकर प्रकार….

Monday, 10 August 2026, 15:59

तो एक साधा डिलिव्हरी बॉय पण पुण्यात घेतलं आलिशान घर; पैसे कमवण्यासाठी करायचा ‘तसला’ प्रकार; कारनामा ऐकून पोलिसही हैराण…

Monday, 10 August 2026, 15:31

भाजप आमदाराच्या ड्रायव्हरलाच दिली सुपारी! ‘आम्ही पैसे देतो, तू गोळ्या झाड’ म्हणत ऑफर दिली; राजकीय वर्तुळात खळबळ…..

Monday, 10 August 2026, 14:57
Next Post

लोणी काळभोर येथे हातात कोयता घेऊन दहशत माजविणारा तडीपार गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.