Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तो एक साधा डिलिव्हरी बॉय पण पुण्यात घेतलं आलिशान घर; पैसे कमवण्यासाठी करायचा ‘तसला’ प्रकार; कारनामा ऐकून पोलिसही हैराण…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 10 August 2026, 15:31

पुणे: मुंबईत सायबर फसवणुकीच्या पैशांचा वापर करून पुण्यात ४८ लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील आरोपी एक २५ वर्षीय डिलिव्हरी बॉय आहे. खार पोलिसांनी सायबर फसवणुकीच्या पैशांच्या तपासादरम्यान या प्रकरणाचा छडा लावला असून, आरोपीला अटक केली आहे.

अविनाश खरात (वय २५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार विकास भुजबळ हा सध्या फरार आहे. पोलिसांच्या तपासानुसार, दोघांनी स्वतःच्या तसेच इतर व्यक्तींच्या नावाने तब्बल २२ बँक खाती उघडली होती. या खात्यांमध्ये सायबर फसवणुकीतून मिळालेले तब्बल ७ कोटी ४२ लाख रुपये जमा झाल्याचे समोर आले आहे.

याच पैशांपैकी काही रक्कम वापरून अविनाशने पुणे परिसरात ४८ लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा तरुण सायबर फसवणुकीच्या मोठ्या नेटवर्कशी जोडलेला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या रॅकेटचे धागेदोरे राजस्थानमधील एका मोठ्या सायबर टोळीशी जोडलेले असल्याचा संशय आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून वर्क फ्रॉम होम आणि पार्ट टाइम टास्कचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केली जात होती. या फसवणुकीतून मिळणारी रक्कम वळती करण्यासाठी आरोपींकडून बँक खाती उपलब्ध करून दिली जात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

 

या रॅकेटचा तपास ४.०७ लाख रुपयांच्या ऑनलाइन टास्क फ्रॉडच्या तक्रारीनंतर सुरू झाला. पीडित व्यक्तीला टेलिग्रामवर टास्क पूर्ण करण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. तक्रारीनंतर खार पोलिसांनी सायबर हेल्पलाइन १९३० आणि तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपींपर्यंत पोहोचले.

तपासात अविनाशच्या नावावर १३, तर विकास भुजबळच्या नावावर नऊ बँक खाती असल्याचे आढळून आले. विकास सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी खार पोलिसांचे विशेष पथक तपास करत असून, राजस्थानमधील सायबर टोळीशी संबंधित आणखी आरोपी आणि आर्थिक व्यवहार समोर येण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सोनं-चांदी खरेदीची संधी! दरात मोठी घसरण; पुढे भाव आणखी कमी होणार?

Wednesday, 2 September 2026, 10:50

रिक्षाने कट मारल्याचा जाब विचारला अन् डोक्यात दगड घातला; हडपसरमध्ये तिघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 10:47

लोणी काळभोरमध्ये 17 वर्षीय मुलीला शेजारील तरुणाने फूस लावून नेले पळवून

Wednesday, 2 September 2026, 10:37

पुण्यात गणेशोत्सवासाठी पोलिसांचा ‘आवाज’ कडक; चार बेस-चार टॉपची मर्यादा, एकही साउंड वाढविल्यास गुन्हा अन् सिस्टीम होणार जप्त

Wednesday, 2 September 2026, 10:29

थेऊरमध्ये मध्यरात्री रमीचा डाव रंगला अन् पोलिसांनी टाकला छापा; 5 जणांना रंगेहाथ पकडले

Wednesday, 2 September 2026, 10:21
Accident

कुंजीरवाडीत सायकलस्वाराला अज्ञात वाहनाची धडक; चालकावर गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 10:17
Next Post

नवऱ्याला सोडून ती बॉयफ्रेंडसोबत राहायला गेली; संतापलेल्या नवऱ्याने रागाच्या भरात केलं भयानक कृत्य, पुण्यातील भयंकर प्रकार....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp