Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरी-चिंचवडमध्ये ४ वर्षांच्या चिमुकलीवर ७ कुत्र्यांचा हल्ला; पहा व्हायरल VIDEO

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 10 August 2026, 22:03

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधील म्हेत्रे वस्ती परिसरात चार वर्षांच्या चिमुरडीवर सात भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेची दृश्ये परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. हल्ल्यात चिमुरडी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चिमुरडी रविवारी दुपारी घरासमोरील मोकळ्या जागेत खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी परिसरात असलेल्या कुत्र्यांच्या टोळीने अचानक तिच्याकडे धाव घेतली. घाबरलेली चिमुरडी तेथून पळण्याचा प्रयत्न करत असताना दोन कुत्र्यांनी तिच्यावर झडप घातली. त्यामुळे ती खाली पडली.

यानंतर आणखी पाच कुत्रे तिच्याभोवती जमा झाले आणि त्यांनी तिच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. काही वेळ चिमुरडी कुत्र्यांच्या गराड्यात अडकली होती. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी कुत्र्यांना दूर करत चिमुरडीची सुटका केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

या हल्ल्यात चिमुरडीला गंभीर दुखापत झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Puneprimenews (@pune_primenews)

या घटनेनंतर म्हेत्रे वस्ती परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुले घराबाहेर खेळण्यासाठी जात असताना भटक्या कुत्र्यांच्या टोळ्यांपासून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

परिसरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून त्यांच्याकडून नागरिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

केडगावमध्ये जवाहरलाल विद्यालयाच्या गेटसमोर तुफान राडा ; 12 वीच्या विद्यार्थ्यावर टोळक्याकडून हल्ला ; 10 जणांवर यवत पोलिसांत गुन्हा दाखल..

Thursday, 3 September 2026, 13:36

इंदापुरात मराठा समाज रस्त्यावर! पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनांच्या रांगा; प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी

Thursday, 3 September 2026, 13:23

हिंजवडीसह 7 गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश होणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Thursday, 3 September 2026, 13:18

FDA अधिकारी असल्याचा बनाव; कोल्हापुरात खंडणीचा डाव उघड! हॉटेल आणि नाश्ता सेंटर चालकांकाढून पैसे उकळणारा भामटा पोलिसांच्या जाळ्यात

Thursday, 3 September 2026, 13:15

DJ ला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना पुण्यात बेदम मारहाण

Thursday, 3 September 2026, 12:45

पुण्यातून तरुणाच अपहरण; समृद्धी महामार्गावर 3 किमी थरारक पाठलाग, एका तरुणीसह 6 जण पोलिसांच्या ताब्यात

Thursday, 3 September 2026, 11:43
Next Post

विश्रामबाग पोलिसांची धडाकेबाज कारवाई; घरफोडीच्या ९ गुन्ह्यांचा छडा! आंतरराज्यीय टोळीतील चार जणांना अटक; तब्बल ३७ लाखांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp