Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केडगावमध्ये जवाहरलाल विद्यालयाच्या गेटसमोर तुफान राडा ; 12 वीच्या विद्यार्थ्यावर टोळक्याकडून हल्ला ; 10 जणांवर यवत पोलिसांत गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 3 September 2026, 13:36

केडगाव : केडगाव (ता. दौंड) येथील नामांकित ‘जवाहरलाल विद्यालय’ परिसरात जुन्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून 10 जणांच्या टोळक्याने बेकायदेशीर जमाव जमवून इयत्ता 12 वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. इतकेच नाही तर डोक्यात व कपाळावर थेट दगड मारून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बुधवारी (ता. 02) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास जवाहरलाल विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील कॉर्नरवर भरदिवसा हा हिंसक प्रकार घडला. या घटनेने केडगाव परिसरात पालकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.अजिंक्य मोहन बोरकर (वय 18, रा. खैरे फाटा, केडगाव, ता. दौंड,यांनी यवत पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. त्यावरून यवत पोलिसांनी वेदांत व्यवहारे, अभिजीत जगताप, मयुर,कृष्णा गरदडे,,आदर्श चव्हाण,रूद्र जाधव,शौर्य रासकर,रोहन चोरमले,बाबु गडदे, निंबाळकर (सर्व रा. पूर्ण पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 10 जणांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिंक्य बोरकर हा जवाहरलाल विद्यालयात 12 वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. बुधवारी (ता. 02) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अजिंक्य हा विद्यालयाच्या गेटसमोरील कॉर्नरवर उभा असताना, जुन्या वादाचा आकस ठेवून आरोपींनी त्याला घेराव घातला.

दरम्यान, आरोपींनी टोळके जमवून अजिंक्यला शिवीगाळ करत बेदम मारहाण सुरू केली. त्यातील एका आरोपीने अजिंक्यच्या थेट कपाळावर आणि डोक्यात दगड मारून त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी वरील सर्वांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक गाडेकर करत आहेत.

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

बारामतीत 15 लाखांच्या कर्जाचे धनादेश बाउन्स; एकाला 6 महिने कारावास तर 30 लाखांचा दंड

Friday, 4 September 2026, 15:02

शिरूर भूमि अभिलेख कार्यालयातील कथित गैरप्रकारांची चौकशी होणार; दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश

Friday, 4 September 2026, 14:54

मावळ हादरलं! ५१ वर्षांचा नराधम अन् ३ वर्षांची चिमुरडी; ‘चल तुला आईसक्रीम देतो’ म्हणत दुकानात नेऊन अत्याचार….

Friday, 4 September 2026, 14:46

बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनींची टेरेसवरून उडी मारून आत्महत्या; परीक्षेचा ताण की आणखी काही?

Friday, 4 September 2026, 14:27

झटका बसताच रेल्वेच्या बाहेर तोल गेला; शिक्षिकेचे प्राण वाचवायला रेल्वे २ KM उलटी धावली; डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न पण….

Friday, 4 September 2026, 13:56

सोनं आज स्वस्त झालं, पण थांबा! वर्षअखेरीस भाव कुठे पोहोचणार? वाचा

Friday, 4 September 2026, 13:37
Next Post

पुण्यात कॅमेऱ्यासमोरच विद्यानंद बापट यांच्या कानाखाली मारली; हल्लेखोर म्हणाला, 'त्याला आणखी मारणार!' पहा व्हायरल Video

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp