Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश! परवाना मंजूर करण्यासाठी उत्पादन शुल्क निरीक्षकाने मागितली २२ लाखांची लाच; भ्रष्ट अधिकारी ACBच्या जाळ्यात

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 10 August 2026, 21:13

पुणे: पुण्यात एफएल-३ परवाना आणि मायक्रो ब्रुअरीची फाईल मंजूर करण्यासाठी लाच मागितल्याच्या आरोपावरून उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. जितेंद्र हरिश्चंद्र पाटील (वय ४७), इन्स्पेक्टर, एक्साईज डिपार्टमेंट, एच झोन, शास्त्रीनगर, येरवडा असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

याप्रकरणी ३७ वर्षीय लायसन्स कन्सल्टंटने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार एका फर्मसाठी एफएल-३ परवाना मिळवण्याच्या प्रक्रियेत काम करत होते. संबंधित फाईल मंजुरीसाठी पुढे पाठवण्यासाठी १२ लाख रुपये, तर त्याच फर्मच्या मायक्रो ब्रुअरीची फाईल मंजूर करण्यासाठी आणखी ८ लाख रुपये, अशी एकूण २० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

तक्रारीनंतर एसीबीकडून १३ एप्रिल, २१ मे आणि २२ मे रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान जितेंद्र पाटील यांनी तक्रारदाराकडे एकूण २२ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तडजोडीअंती ११ लाख रुपये देण्याचे ठरल्याचे एसीबीने नमूद केले आहे.

या प्रकरणी १० ऑगस्ट २०२६ रोजी येरवडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर एसीबीने जितेंद्र पाटील यांना त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी अटक केली.

 

या कारवाईचे नेतृत्व पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांनी केले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरोधात नागरिकांनी पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सोनं-चांदी खरेदीची संधी! दरात मोठी घसरण; पुढे भाव आणखी कमी होणार?

Wednesday, 2 September 2026, 10:50

रिक्षाने कट मारल्याचा जाब विचारला अन् डोक्यात दगड घातला; हडपसरमध्ये तिघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 10:47

लोणी काळभोरमध्ये 17 वर्षीय मुलीला शेजारील तरुणाने फूस लावून नेले पळवून

Wednesday, 2 September 2026, 10:37

पुण्यात गणेशोत्सवासाठी पोलिसांचा ‘आवाज’ कडक; चार बेस-चार टॉपची मर्यादा, एकही साउंड वाढविल्यास गुन्हा अन् सिस्टीम होणार जप्त

Wednesday, 2 September 2026, 10:29

थेऊरमध्ये मध्यरात्री रमीचा डाव रंगला अन् पोलिसांनी टाकला छापा; 5 जणांना रंगेहाथ पकडले

Wednesday, 2 September 2026, 10:21
Accident

कुंजीरवाडीत सायकलस्वाराला अज्ञात वाहनाची धडक; चालकावर गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 10:17
Next Post

पिंपरी-चिंचवडमध्ये ४ वर्षांच्या चिमुकलीवर ७ कुत्र्यांचा हल्ला; पहा व्हायरल VIDEO

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp