Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो सावधान! उद्या शहरात तिरंगा रॅलीमुळे अनेक महत्त्वाचे रस्ते बंद; घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 10 August 2026, 20:59

पुणे: पुण्यात उद्या, ११ ऑगस्ट २०२६ रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. रॅलीदरम्यान होणारी गर्दी लक्षात घेऊन दुपारी २ वाजल्यानंतर आवश्यकतेनुसार वाहतूक वळवण्यात येणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील ललित महल हॉटेल चौकातून रॅलीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक, तुकाराम महाराज पादुका चौक, गुडलक चौक आणि पुढे गरवारे चौक असा रॅलीचा मार्ग असणार आहे.

खंडोजीबाबा चौक ते गरवारे चौक या मार्गावर वाहतुकीचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी शक्यतो पर्यायी रस्त्यांचा वापर करावा.

स्वारगेटहून पुणे विद्यापीठ आणि खंडोजीबाबा चौकाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी नळ स्टॉप, पौड फाटा, आठवले चौक आणि लॉ कॉलेज रोडचा पर्यायी मार्ग वापरावा. अलका टॉकीज चौकाकडून येणाऱ्या वाहनांसाठी केळकर रस्ता, नदीपात्र, शनिवारवाडा आणि गाडगीळ पुतळा या मार्गाचा वापर करता येईल.

 

तसेच पुणे विद्यापीठाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी अलका चौक, खंडोजीबाबा चौक, वीर सावरकर चौक, अण्णाभाऊ साठे चौक, सेनादत्त चौक, म्हात्रे पूल, नळ स्टॉप आणि लॉ कॉलेज रोड या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्वारगेटहून खिडकी किंवा जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी अण्णाभाऊ साठे चौक, पूरम चौक, बाजीराव रोड, गाडगीळ पुतळा, कुंभार वेस आणि आरटीओ चौक या मार्गाचा वापर करावा.

रॅलीच्या काळात वाहतुकीची स्थिती पाहून पोलिसांकडून आवश्यकतेनुसार अतिरिक्त बदल केले जाऊ शकतात. त्यामुळे वाहनचालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करून प्रवासाचे नियोजन करावे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मृत्यू दाखला काढण्याचे नियम बदलले! १ ऑक्टोबरपासून डेथ सर्टिफिकेट मिळवणे होणार अत्यंत कडक

Monday, 28 September 2026, 22:58

दिवाळी-छठसाठी पुणे रेल्वे विभागाचा मोठा निर्णय; २१६ विशेष फेऱ्या सुरू

Monday, 28 September 2026, 22:27

वर्षानुवर्षे रखडलेला बाणेर-पाषाण लिंक रोड आता पूर्णत्वास येणार; वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याची चिन्हे

Monday, 28 September 2026, 21:50

साडेसतरानळीत पोलिसांच्या वाहनांसारख्या गाड्यांचा वापर? पुनावाला ग्रुपच्या सुरक्षा रक्षकांवर गंभीर आरोप; अमोल नाना तुपे यांच्याकडून चौकशीची मागणी

Monday, 28 September 2026, 20:56

‘झोपडपट्टींत राहून मुलांचं वळण बिघडलं’ मोठ्या भावाने वेगळं राहण्याची भाषा करताच लहाण्याचं डोकं फिरलं; भावाच्याच पोटात चाकूने वार केला अन्…

Monday, 28 September 2026, 20:15

सुनेत्रा पवारांसमोरच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभेत राडा! सभासद आणि व्यवस्थापनात बाचाबाची; तणावामुळे बैठकीत गोंधळ

Monday, 28 September 2026, 19:37
Next Post

पुण्यात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश! परवाना मंजूर करण्यासाठी उत्पादन शुल्क निरीक्षकाने मागितली २२ लाखांची लाच; भ्रष्ट अधिकारी ACBच्या जाळ्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp