Wednesday, September 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune ZP Election: “आता फक्त घड्याळच टिक-टिकणार!” पुण्याच्या आखाड्यात अजित पवारांची सरशी; अमोल कोल्हेंनीही स्वीकारलं ‘घड्याळ’

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 21 January 2026, 13:49
Pune ZP Election: "Now only the clock will tick!" Ajit Pawar's victory in Pune's arena; Amol Kolhe also accepted the 'clock'

पुणे: महापालिका निवडणुकांनंतर आता (Pune ZP Election) राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले असून, त्याचवेळी महाराष्ट्राच्या (Ajit Pawar) राजकारणात मोठी उलथापालथ घडताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा गेल्या (Sharad Pawar) काही दिवसांपासून सुरू असतानाच, आता (Pune Politics) प्रत्यक्षात त्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र लढणार असून, एकाच चिन्हावर उमेदवार रिंगणात उतरवले जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. (Latest Marathi News)

राजकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या घडामोडीनुसार, शरद पवार गटाची ‘तुतारी वाजवणारा माणूस’ ही निवडणूक चिन्ह यावेळी प्रचारातून गायब राहणार असून, सर्व उमेदवार अजित पवार गटाच्या ‘घड्याळ’ चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये हा प्रयोग राबवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही आगामी निवडणुकीत ‘घड्याळ’ चिन्हावरच लढण्याची भूमिका जाहीर केल्याने या एकत्रिकरणाला अधिक बळ मिळाले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांमधील अनुभव लक्षात घेता, सत्तेसाठी आणि विजयासाठी दोन्ही गटांनी एकत्र येण्याचा व्यवहार्य निर्णय घेतल्याचे चित्र आहे.

महापालिका निवडणुकांत अजित पवार गटाने पुण्यात 27 आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 37 जागा जिंकत मोठे यश मिळवले होते. त्याउलट शरद पवार गटाला पुण्यात अवघ्या 3 जागांवर समाधान मानावे लागले, तर पिंपरी-चिंचवडमध्ये खातेही उघडता आले नाही. या निकालांनंतर अजित पवारांनी दोन्ही गटांच्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली असून, एकप्रकारे संपूर्ण निवडणूक रणनिती त्यांच्या हातात असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

जिल्हा परिषद निवडणुकांत राष्ट्रवादीची सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही गटांनी मतभेद बाजूला ठेवून ‘घड्याळा’खाली एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत आहेत. हे प्रयोग यशस्वी ठरले, तर महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीच्या नव्या पर्वाची सुरुवात होऊ शकते.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59

कवठे येमाईत गांजासह 40 लाखांचा मुद्देमाल जप्त; एकास अटक

Wednesday, 23 September 2026, 19:28

डॉ. मनीषा जेजूरकर मृत्यू प्रकरणाला नवं वळण! स्वाती-निलेशच्या चॅटिंगमधून 6 मार्चचं गूढ उलगडणार?

Wednesday, 23 September 2026, 19:10
Next Post

Pune Crime: डिजिटल लॉक असूनही पुण्यात चोरी! दूधवाल्याने चोरला दरवाजाचा पासवर्ड आणि लंपास केले 1.31 लाख

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp