Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे हादरलं..! दारूच्या व्यसनामुळे बायकोचा नांदायला नकार, तिच्या घरी जाऊन नवऱ्याने केलं भयंकर कांड

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 28 July 2025, 16:44

पुणे: पुण्यातील लोहगाव परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पत्नीने नांदण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून पतीने गळा चिरून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना रविवारी (२७ जुलै) दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

ममता जाधव (वय २१ ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर प्रेम जाधव (वय २७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रेश्मा राठोड यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये ममता व प्रेम यांचे लग्न झाले होते. पती प्रेमला दारूचे व्यसन होते. यातून त्यांचे वाद होत असत. त्याला अनेक वेळा समजावूनही त्याने दारू सोडली नाही. यानंतर वाद झाल्याने ममता गेल्या काही महिन्यांपासून आपल्या माहेरी, लोहगाव परिसरात राहण्यास गेल्या होत्या.

प्रेम हा पत्नीच्या संपर्कात होता. तो ममताला पुन्हा नांदवण्याच्या तयारीत होता. मात्र ममताने त्याला सांगितले होते की, त्याने दारू सोडल्याशिवाय ती नांदायला परत येणार नाही.

 

दरम्यान, रविवारी(२७ जुलै) रोजी दुपारी प्रेम जाधव ममताला भेटण्यासाठी लोहगाव परिसरातील तिच्या घरी गेला असता पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद झाला. तेंव्हा प्रेमने आपल्या जवळील चाकू काढून ममताच्या गळ्यावर वार केले.

आरडाओरड झाल्याने घराबाहेर बसलेल्या रेश्मा राठोड यांनी घरात जाऊन पाहिले असता प्रेम जाधव हा पत्नीवर चाकूने वार करत असताना दिसून आला. त्यावेळी रेश्मा यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावरही चाकूने वार करून प्रेम जाधव घटनास्थळावरून पळून गेला.

सदर घटनेमुळे लोहगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रं फिरवून आरोपी प्रेम जाधव याला अटक केली आहे. पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 23 October 2026, 21:31

सरकारी कर्मचाऱ्यांनो तुम्हाला दिवाळी गिफ्ट अखेर मिळालं! आता पगारवाढ होणार; महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार..

Friday, 23 October 2026, 21:21

MPSC च्या सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याला अटक! गोपनीय कक्षातूनच फुटला होता पेपर; पेपरफुटी प्रकरणातील तपासात खळबळजनक खुलासे

Friday, 23 October 2026, 21:04

पुणेकरांनो सावधान! रस्त्यावर फटाके फोडले तर थेट गुन्हे दाखल; पोलिसांची नवीन नियमावली जाहीर, वाचा सविस्तर…

Friday, 23 October 2026, 20:50

‘पैसे आण नाहीतर आमच्या मुलाचं दुसरं लग्न लावू’ विवाहितेचा प्रचंड छळ; ‘तू जाडी’ आहेस म्हणत घरकामाला लावलं तिचा गर्भपात झाला अन्…

Friday, 23 October 2026, 19:59
Next Post

खडकवासला-खानापूर परिसरातील वारंवार वीज खंडित; संतप्त नागरिकांचा महावितरणवर मोर्चा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp