Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सहलीवरून परतला अन् काळाने गाठले! पुण्यात राष्ट्रीय फुटबॉलपटूचा टँकरखाली चिरडून मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 6 April 2026, 11:04

Pune  Accident News: पुणे: वानवडी आणि महंमदवाडी परिसरातील क्लाऊड 9 सोसायटीजवळ रविवारी सायंकाळी एक दुर्दैवी अपघात (Accident) घडला. या अपघातात 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. आरिझ शेख असे मृत तरुणाचे नाव असून तो कोंढवा येथील रहिवासी होता. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी टँकर चालक रवींद्र भीमराव दनाने (वय 34) याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरिझ हा फुटबॉल खेळात प्रावीण्य मिळवलेला खेळाडू होता. त्याने राष्ट्रीय स्तरावरही खेळले होते. काही दिवसांपूर्वीच त्याची 12 वीची परीक्षा पूर्ण झाली होती. त्यानंतर तो कुटुंबासोबत केरळ येथे फिरण्यासाठी गेला होता. रविवारी सकाळी तो पुण्यात परतला आणि सायंकाळी मित्राला भेटण्यासाठी दुचाकीवरून घराबाहेर पडला.

महंमदवाडी परिसरातील क्लाऊड 9 सोसायटीजवळ तो पोहोचला असताना समोरून येणाऱ्या भरधाव पाण्याच्या टँकरने त्याच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत तो रस्त्यावर फेकला गेला आणि गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी त्याला तातडीने वानवडी येथील रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. एका तरुण आणि गुणी खेळाडूचा असा दुर्दैवी अंत झाल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत टँकर चालकाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू असून शहरातील टँकरच्या वेगामुळे वाढणाऱ्या अपघातांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

केतन अग्रवाल प्रकरणात मोठा खुलासा! सोशल मीडिया अन् Google Searchवरून रचला कट; चार्जशीटमधून धक्कादायक माहिती समोर

Tuesday, 29 September 2026, 16:55

लोणी काळभोर सोसायटीची 109 वी सर्वसाधारण सभा उत्साहात

Tuesday, 29 September 2026, 16:51

‘त्या’ जेलमध्ये नेमकं घडतंय काय? वाल्मिक कराड प्रकरणात धनंजय देशमुखांची तक्रार; दोन पोलिस निलंबित

Tuesday, 29 September 2026, 16:35

‘चिंतामणी’ला फुलांची सजावट! अंगारकी चतुर्थीनिमित्त थेऊरला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी..

Tuesday, 29 September 2026, 16:25

उरुळी कांचनमध्ये स्वच्छतेचा बोजवारा! महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढीग, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Tuesday, 29 September 2026, 16:11

कौटुंबिक वादातून सावत्र मुलाचं भयानक कृत्य! गावठी कट्ट्यातून वडिलांवर गोळीबार; बाचाबाची वाद अन् रक्तरंजित थरार…

Tuesday, 29 September 2026, 16:08
Next Post

CSK ला लागली पराभवाची साडेसाती! चेन्नईचा संकटमोचक धोनी खेळणार नाही? ऋतुराज गायकवाडने दिली महत्वाची अपडेट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp