Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Traffic Police: थकीत दंड वसुलीसाठी पुणे पोलीस अॅक्शन मोडवर! नियम मोडणाऱ्यांना आता बसणार मोठा फटका; वाचा नवी नियमावली

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 26 February 2026, 12:23

Pune Traffic Police: पुणे : पुणे (Pune) शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करून दंड न भरणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध आता कडक कारवाई केली जाणार आहे. पुणे वाहतूक शाखेने थकीत दंड वसुलीसाठी (Recovery of outstanding fines) विशेष मोहीम सुरू केली आहे. शहरात सुमारे 19 लाख प्रलंबित चलन असून जवळपास 400 कोटी रुपयांचा दंड बाकी आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी आता चालक परवाना निलंबित करण्याचा पर्याय वापरण्यात येणार आहे.

 

फक्त महिन्याभराचा कालावधी  

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत थकीत दंड असलेल्या वाहनधारकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवले जातील. हे संदेश MHPECH-G या अधिकृत कोडवरून येतील. नोटीस मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत दंड भरावा लागेल. मुदतीत दंड न भरल्यास संबंधित वाहनधारकांविरुद्ध पुढील कारवाई केली जाईल.

परवाना निलंबित करणार..

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ठरलेल्या कालावधीत दंड न भरल्यास चालकाचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठवला जाईल. तसेच काही प्रकरणे न्यायालयात दाखल केली जाऊ शकतात. त्यामुळे वाहनधारकांनी वेळेत दंड भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, नोटीस पाठवण्याच्या प्रक्रियेत फसवणूक होऊ नये यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस कधीही APK फाईल पाठवत नाहीत किंवा OTP मागत नाहीत. संशयास्पद संदेश आल्यास त्यावर विश्वास ठेवू नये.

दंड भरण्यासाठी mahatrafficechallan.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा किंवा पुणे ट्रॅफिक पोलीस या अधिकृत मोबाईल ॲपचा वापर करता येईल. तसेच वाहतूक विभागाच्या कार्यालयात जाऊनही दंड भरता येणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

Pune Crime : कुंजीरवाडी यात्रेत चोरट्यांचा उच्छाद; 8 पेक्षा जास्त नागरिकांच्या सुमारे 10 तोळ्यांहून अधिक दागिन्यांवर मारला डल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.