Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Traffic Diversion: पुणेकर लक्ष द्या! ख्रिसमस निमित्त कॅम्प परिसरातील वाहतुकीत मोठे बदल; ‘या’ मार्गांवर नो-एन्ट्री, घराबाहेर पडण्यापूर्वी नियम वाचा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 23 December 2025, 20:52
Pune Traffic Diversion: Punekars, pay attention! Big changes in traffic in the camp area on the occasion of Christmas; No-entry on 'these' routes, read the rules before leaving the house

अमित मुंडीक

पुणे: ख्रिसमस सणाच्या (Pune Traffic Diversion) पार्श्वभूमीवर पुणे शहरातील कॅम्प परिसरात (Road Diversion Pune) होणारी नागरिकांची मोठी गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडी (Pune Traffic) टाळण्यासाठी विशेष वाहतूक बदल जाहीर करण्यात आले आहेत. दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी महात्मा गांधी रोड व परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असल्याने, वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी यासाठी पोलीस उप आयुक्त (वाहतूक) पुणे शहर श्री. हिंमत जाधव यांनी तात्पुरते आदेश जारी केले आहेत. (Latest Marathi News)

 

हे वाहतूक बदल २४ डिसेंबर २०२५ व २५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत लागू राहणार असून, हे बदल लष्कर वाहतूक विभागाच्या हद्दीत लागू असतील. जाहीर करण्यात आलेल्या बदलांनुसार, वाय जंक्शनवरून एम.जी. रोडकडे येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौकात बंद करून ती कुरेशी मशिद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे.

-इस्कॉन मंदिर चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद ठेवून, ती एसबीआय हाऊस चौक मार्गे तिनतीफा चौक ते लष्कर पोलीस स्टेशनकडे वळवली जाणार आहे.

-व्होल्गा चौकातून महमंद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवून ती ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल.

-इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवून ती लष्कर पोलीस स्टेशन चौकाकडे वळविण्यात येईल.

-सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवून ती ताबुत स्ट्रीट रोड मार्गे पुढे सोडण्यात येणार आहे.

-वाहनचालकांनी या तात्पुरत्या वाहतूक बदलांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post
Pune Police: Pune Police's 'mobile strike'! 21 stolen expensive phones seized; Crime Branch Unit 2's big achievement

Pune Police: पुणे पोलिसांचा 'मोबाईल स्ट्राईक'! चोरीला गेलेले २१ महागडे फोन हस्तगत; गुन्हे शाखा युनिट २ ची मोठी कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.