Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Police: पुणे पोलिसांचा ‘मोबाईल स्ट्राईक’! चोरीला गेलेले २१ महागडे फोन हस्तगत; गुन्हे शाखा युनिट २ ची मोठी कामगिरी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 23 December 2025, 20:57
Pune Police: Pune Police's 'mobile strike'! 21 stolen expensive phones seized; Crime Branch Unit 2's big achievement

अमित मुंडीक

पुणे: युनिट २, गुन्हे शाखा, पुणे (Pune Police) शहर यांच्या पथकाने हरविलेले व चोरीस गेलेले मोबाईल फोन शोधून काढण्याची उल्लेखनीय कामगिरी (Pune News) करत एकूण २१ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. या मोबाईल फोनची एकूण किंमत अंदाजे ३ लाख १० हजार रुपये इतकी आहे. (Latest Marathi News)

 

पुणे शहरात मोबाईल फोन हरवणे व चोरीस जाण्याच्या तक्रारी वाढत असताना, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार डिसेंबर २०२५ महिन्यात गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग व तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून हरविलेले व चोरीस गेलेले मोबाईल फोन शोधत होते. या कारवाईदरम्यान पोलीस अंमलदार सददाम तांबोळी व साधना ताम्हाणे यांनी तांत्रिक विश्लेषण करून युनिट २ च्या हद्दीतील विविध पोलीस स्टेशनमधील गहाळ व चोरीस गेलेले मोबाईल फोन पुणे शहरासह इतर ठिकाणांहून शोधून काढले.

वेगवेगळ्या कंपन्यांचे व विविध किमतीचे एकूण २१ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल फोनबाबत संबंधित मालकांशी संपर्क साधून त्यांचे किमती मोबाईल फोन परत करण्यात येत आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

ही कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात सपोनि अमोल रसाळ यांच्यासह पोलीस अंमलदार सददाम तांबोळी, साधना ताम्हाणे, संजय जाधव, शंकर कुंभार, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, विजयकुमार पवार, नागनाथ राख, संतोष टकले, विनोद चव्हाण, संजय आबनावे, ओमकार कुंभार, गणेश थोरात, विशाल दळवी, अजीम शेख, सर्जेराव सरगर, योगेश मांढरे, संदीप शिर्के व विनायक वगारे यांचा समावेश होता.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post
Pune Election: Pune Municipal Corporation's 'election fever'! 2,886 applications sold on the first day; Huge crowd of aspirants in Kasba Peth

Pune Election: पुणे महानगरपालिकेचा 'इलेक्शन फिव्हर'! पहिल्याच दिवशी २,८८६ अर्जाची विक्री; कसबा पेठेत इच्छुकांची तुफान गर्दी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.