Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Election: पुणे महानगरपालिकेचा ‘इलेक्शन फिव्हर’! पहिल्याच दिवशी २,८८६ अर्जाची विक्री; कसबा पेठेत इच्छुकांची तुफान गर्दी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 23 December 2025, 21:04
Pune Election: Pune Municipal Corporation's 'election fever'! 2,886 applications sold on the first day; Huge crowd of aspirants in Kasba Peth

अमित मुंडीक

 

पुणे: पुणे महानगरपालिका (Pune Election) सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर ४१ प्रभागांतून १६५ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी १५ निवडणूक (Pune Mahapalika Election) निर्णय अधिकारी कार्यालयांची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यालयांमार्फत आज दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी एकूण २८८६ नामनिर्देशन अर्जांची विक्री करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Local Body Election)

नामनिर्देशन अर्जांची सर्वाधिक विक्री कसबा–विश्रामबागवाडा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून (३०० अर्ज) झाली असून, सर्वात कमी विक्री कोंढवा–येवलेवाडी कार्यालयातून (५१ अर्ज) झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

इतर कार्यालयांमधील अर्ज विक्रीचा तपशील असा आहे—

येरवडा–कळस–धानोरी व नगर रोड–वडगाव शेरी येथे प्रत्येकी १९५ अर्ज, कोथरूड–बावधन १९४, औंध–बाणेर ७३, शिवाजीनगर–घोले रोड २७५, के. वा. स. होले पाटील रोड १७५, हडपसर–मुंडवा १९९, वानवडी–रामटेकडी १९९, बिबवेवाडी २२१, भवानी पेठ १९१, वारजे–कर्वेनगर २२१, सिंहगड रोड १९७ आणि धनकवडी–सहकारनगर २०० अर्जांची विक्री करण्यात आली आहे.

दरम्यान, आज कोणत्याही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात कोणत्याही उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केलेले नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. निवडणूक प्रक्रिया मुक्त, पारदर्शी व निर्भयपणे पार पडावी, यासाठी पुणे महानगरपालिका हद्दीत आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी विविध पथके कार्यान्वित करण्यात आली असून, निवडणूक प्रक्रियेवर काटेकोर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Yawat

Yawat : यवत पोलिसांचा गावठी हातभट्टी चालकावर छापा, 500 लिटर रसायनसह 35 लिटर गावठी हातभट्टी हस्तगत

Wednesday, 8 April 2026, 20:16
ashok kharat

Ashok Kharat : शिर्डीत अशोक खरातचे बनावट ‘इन्कम टॅक्स’ रेडचे जाळे; उद्योगपतींना कोट्यवधींचा गंडा

Wednesday, 8 April 2026, 20:01
Yashasvi Jaiswal

Yashasvi Jaiswal : 15 वर्षांच्या पोराचा बुमराहला पहिल्याच बॉलवर षटकार! वैभव-यशस्वीच्या वादळापुढे मुंबई शरणागत

Wednesday, 8 April 2026, 19:46
Next Post
Shocking News: One mistake and 5 people lost their lives because of the cold! They lit a fire to escape the cold and ended their lives in their sleep; What really happened?

Shocking News: थंडी वाजते म्हणून एक चूक अन् 5 जणांचा गेला जीव! थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटी पेटवली आणि झोपेतच संपलं आयुष्य; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.