Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: नोकरीवरून काढून टाकलं, लॉजवर गळफास घेऊन केली आत्महत्या; पत्नीचे धक्कादायक आरोप, प्रकरण काय?

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 9 November 2025, 16:00
Pune Suicide: Fired from job, committed suicide by hanging himself at lodge; Shocking allegations from wife, what is the matter?

Pune Crime:  पुण्यातून एका व्यक्तीने नोकरीवरून काढून टाकल्याने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. नौकारीवरून काढून टाकल्यामुळे नैराश्यातून एका 50 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (7 नोव्हेंबर) ला उघडकीस आली.  आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Latest Crime News)

 

 फिर्यादी यांचा आरोप काय?

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक बोबडे (वय 50 वर्ष, रा. दळवीनगर, आंबेगाव बुद्रुक, पुणे) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मयात यांची पत्नी स्वाती बोबडे यांनी या प्रकरणी  आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, अजित जाधव आणि रवींद्र राऊत नावाच्या दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  फिर्यादीत आरोपींनी  दीपकला त्रास दिल्याचे म्हटले आहे. त्यातून दिपकने आत्महत्या केली असा आरोप करण्यात आला आहे.

नैराश्यातून आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक बोबडे हे पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करत होते. आरोपींनी बोबडे यांना   त्रास देऊन त्यांचा  छळ केला. त्यानंतर नोकरीवरून काढून टाकले. नोकरी गमावल्यामुळे दीपक  नैराश्यात गेले होते. याच नैराश्यातून त्यांनी गुरुवारी( 7 नोव्हेंबर) ला सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील एका लॉजमध्ये जाऊन गळफास घेतला.

याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.   .

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या; पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांची धडक कारवाई..

Wednesday, 1 April 2026, 10:40

पुण्यातील थरार घटना! बाचाबाची झाली अन थेट 3 पाळीव कुत्रेच अंगावर सोडले; तरुण रक्ताच्या थारोळ्यात

Wednesday, 1 April 2026, 10:33

पुण्यात महिला पत्रकाराशी गैरवर्तन; संतोष पंडितविरोधात गुन्हा दाखल

Wednesday, 1 April 2026, 9:59

15 वर्षांची प्रतीक्षा संपली! आजपासून देशात ‘महाजनगणने’चा श्रीगणेशा; तुमच्या दारात येऊन अधिकारी विचारणार ‘हे’ प्रश्न

Wednesday, 1 April 2026, 9:53

भक्तांना लुटलं, पुण्यात फ्लॅट घेतला! अशोक खरातने भोंदूगिरीकरून उभारली शेकडो कोटींची संपत्ती; बिल्डरला दिले ‘रोख’ पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:37

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! अनुदानाच्या नियमात मोठा बदल; 1 एप्रिलपासून ‘या’ कामाशिवाय खात्यात येणार नाहीत पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:13
Next Post
Stunt Viral Video

धक्कादायक प्रकार...! दारूच्या नशेत तरुणीचा कारमध्ये नग्न अवस्थेत स्टंट; पहा व्हायरल Video...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.