Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Politics: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे पुणे आणि बीडचं पालकमंत्रीपद! अजितदादांची सर्व खातीही सोपवली; शासनाकडून अधिकृत परिपत्रक जारी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 3 February 2026, 15:22
NCP Big Update

photo- social media

पुणे: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Pune Politics) अपघाती निधनानंतर अवघ्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात वेगवान निर्णय घेण्यात आले. त्यांच्या (Ajit Pawar Death) निधनानंतर चौथ्या दिवशी पत्नी सुनेत्रा पवार यांनी राजभवनात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत (Sunetra Pawar) जबाबदारी स्वीकारली. शोकाकुल वातावरण असतानाच (Sharad Pawar) हा शपथविधी पार पडल्याने तो घाईघाईत झाला, अशी टीका झाली, तर दुसरीकडे जबाबदारीपासून पळ न काढता पुढे येणाऱ्या भूमिकेचे समर्थनही करण्यात आले. (Maharashtra Politics)

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल माने यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, पवार कुटुंबाने तिसऱ्याच दिवशी दशक्रिया विधी पूर्ण केल्याने चौथ्या दिवशी शपथविधी झाला. राज्यातील प्रशासकीय कामकाज आणि सत्तेतील पोकळी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

शपथविधीनंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे अजित पवारांकडे असलेली जवळपास सर्वच खाती सोपवण्यात आली असून, केवळ अर्थ खाते त्यांच्याकडे देण्यात आलेले नाही. यासोबतच पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. 9 फेब्रुवारीपासून त्या मंत्रालयीन कार्यालयात नियमितपणे उपस्थित राहणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीसह बीड जिल्ह्यात बंद पाळण्यात आला होता. बारामतीकरांनी आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली, तर बीडमध्येही पालकमंत्री म्हणून अजित पवारांनी निर्माण केलेल्या विश्वासामुळे जनतेने आपुलकीने प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे बीडमध्ये यापूर्वी संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडे पालकमंत्रीपद देण्यात आले होते.

आता हीच जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे आल्याने, बारामतीप्रमाणेच बीड जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय समन्वय कसा साधला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे वैयक्तिक दुःख, तर दुसरीकडे राज्याची मोठी जबाबदारी अशा परिस्थितीत त्यांनी स्वीकारलेली भूमिका पुढील काळात त्यांच्या नेतृत्वाची दिशा ठरवणारी ठरणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

SSC Result : कुंजीरवाडीची प्रतिक्षा लटके दहावीच्या परीक्षेत ९१.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

Friday, 8 May 2026, 19:04

Big Breaking : अष्टविनायक भाविकांसाठी मोठी बातमी! थेऊर, मोरगाव आणि सिद्धटेकची मंदिरे महिनाभर दर्शनासाठी बंद

Friday, 8 May 2026, 18:11
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune Satara News : खेड शिवापूर टोल नाक्यावर भीषण अपघात; भरधाव टँकरखाली दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

Friday, 8 May 2026, 17:50

Fake Marriage : बीडच्या ‘लुटारू नवरी’चा “नऊ लग्नांचा सापळा!” धमक्यांमुळेच लग्ने केली असल्याचा दावा

Friday, 8 May 2026, 17:32

ST Bus News : कुंजीरवाडीकरांचा एसटी थांब्यासाठी एल्गार; प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाकडे जोरदार मागणी

Friday, 8 May 2026, 17:00

Pune Police Suspended : “कोम्बिंग ऑपरेशन”च्या नावाखाली पबमध्ये रंगेलपणा; पत्नीच्या तक्रारीनंतर पोलीस हवालदार निलंबित

Friday, 8 May 2026, 16:51
Next Post

Pune Crime: दुसऱ्याच्या नावावर परीक्षा देणं पडलं महागात; पुण्यात 'ज्युनिअर असिस्टंट' पदासाठी बसलेला बोगस उमेदवार अटकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.