Wednesday, May 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे पोलिसांना आता हेल्मेट सक्ती! विनाहेल्मेट दिसल्यास फोटो काढा अन् “PTP” ॲपवर पाठवा; खुद्द वाहतूक उपायुक्तांचे आवाहन

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 14 April 2026, 15:39

पुणे: राज्यात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्तीचा नियम आधीपासून असला तरी आता त्याची अंमलबजावणी अधिक कडक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य डीजीपी कार्यालयाने नुकतेच यासंदर्भात परिपत्रक जारी केले असून सर्व पोलीस आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी दुचाकीवर प्रवास करताना हेल्मेट घालावे, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

पुणे शहरात या नियमाची अंमलबजावणी विशेष लक्ष केंद्रित करून केली जाणार आहे. हिम्मत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. कोणताही पोलीस कर्मचारी हेल्मेटशिवाय वाहन चालवताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच नागरिकांनीही अशा प्रकरणांची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी नागरिकांना PTP App चा वापर करण्यास सांगितले आहे. हेल्मेट न घातलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा फोटो काढून, संबंधित वाहनाचा क्रमांक नोंदवून तो अॅपवर अपलोड करता येणार आहे. त्यानुसार संबंधितांवर कारवाई केली जाईल.

मागील 1 वर्षात राज्यात रस्ते अपघातांमध्ये 15000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून त्यापैकी सुमारे 7000 मृत्यू दुचाकीस्वारांचे आहेत. पुण्यासह मुंबई आणि नागपूर वगळता इतर भागात केवळ 20 टक्के लोक हेल्मेट वापरत असल्याचे समोर आले आहे. ही चिंताजनक बाब लक्षात घेऊन पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे.

वाहतूक कायद्यातील कलम 194D नुसार हेल्मेट न घातल्यास 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. तसेच नियम मोडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची नोंद त्यांच्या सेवापुस्तकात केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यात आता पोलिसांनी स्वतः आदर्श ठेवत नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News: Serious negligence in duty! Loni Kalbhor's Village Revenue Officer Balasaheb Oneway suspended

Pune Police Bribe News : पुणे पोलिसांची प्रतिमा मलिन! गुटखा कारवाई टाळण्यासाठी ४ लाखांची लाच; दोन पोलिसांवर कारवाई

Wednesday, 6 May 2026, 18:00

BIG BREAKING : थेऊरमध्ये ६ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक

Wednesday, 6 May 2026, 17:24

Big Breaking : पुणे–सोलापूर महामार्गावर फलकांशिवाय सुरू कामांमुळे गाडी थेट पुलाच्या जाऊन पलटी ; चौफुला ते वरवंड दरम्यानची घटना

Wednesday, 6 May 2026, 15:29

Bhor News : भोरमध्ये रस्ता कामावर वाद! नगरसेवकांच्या हरकतीमुळे विकास ठप्प; पद्मावती वस्तीतील नागरिक आक्रमक

Wednesday, 6 May 2026, 15:22
attempt-to-drive-away-a-man-on-suspicion-of-having-an-affair-with-his-wife

Pune Murder Case : पुण्यात किरकोळ वादातून तरुणाची निर्घृण हत्या; चार अल्पवयीन ताब्यात

Wednesday, 6 May 2026, 13:11

Katraj News : भिंतींच्या अरुंद फटीत अडकलेल्या चिमुकल्याची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

Wednesday, 6 May 2026, 12:58
Next Post
Pune-Solapur railway

पुणे ते गाझीपूर विशेष रेल्वे 1 मेपासून धावणार; प्रवाशांची गर्दी आणि वेटिंग लिस्टचं टेन्शन आता विसरा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.