Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची प्रतीक्षा लांबली! आता पुणे मेट्रो लाईन-3 दोन टप्प्यांत सुरू होणार

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 16 March 2026, 8:18

पुणे: हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये (Pune News) रोजची ट्रॅफिकची लढाई लढणाऱ्या पुणेकरांसाठी एक आनंदाची आणि एक काहीशी निराशेची बातमी आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या बहुप्रतिक्षित ‘पुणे मेट्रो लाईन ३’ (PMRDA Line 3) पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी आता आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. हा संपूर्ण मार्ग आता दोन टप्प्यांत सुरु  केला जाईल, अशी महत्त्वाची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

कसे असेल नवीन वेळापत्रक?

23 किलोमीटरचा हा संपूर्ण मार्ग एकाच वेळी सुरू न करता तो विभागला गेला आहे:

१. पहिला टप्पा: हिंजवडी ते बालेवाडी फाटा हा टप्पा मे 2026 मध्ये सुरु होईल.

 

२. दुसरा टप्पा: बालेवाडी फाटा ते शिवाजीनगर हा उर्वरित भाग जुलै 2026 मध्ये सुरु होऊ शकतो.

नेमकं काम कुठं अडलं?

 ‘पीएमआरडीए’ने (PMRDA) मार्च 2026 पर्यंत मेट्रो धावेल, असा शब्द पुणेकरांना दिला होता. मात्र, प्रत्यक्षात कामाचा वेग पाहता हा दावा फोल ठरला आहे. निम्म्याहून अधिक स्थानकांचे कामे अद्याप रेंगाळलेली आहेत. मेट्रो सुरू करण्यापूर्वी लागणारी सुरक्षा प्रमाणपत्रे आणि तांत्रिक चाचण्यांचीप्रक्रिया मोठी असते, त्यासाठी प्रशासनाला अधिक वेळ हवा आहे. पुणे मेट्रो लाईन 3 सुरु झाल्यास प्रवासाचा वेळ 45  मिनिटांनी वाचणार असल्यामुळे मेट्रो कधी सुरु होणार याची वाट पुणेकर आतुरतेने पहात आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! “चंद्या खाली ये, आज तुला मारुन टाकतो” म्हणत तरुणावर थेट गावठी पिस्तुलातून गोळीबार

Sunday, 6 September 2026, 23:02

वाघोली–केसनंद वाहतूक कृती समितीची बैठक संपन्न! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजनांची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Sunday, 6 September 2026, 21:57

शिरूरमध्ये मध्यरात्री थरार! गाडीला बस घासल्याचा बनाव करत बसच्या चालक-वाहकाला मारहाण; तिकिटाचे पैसे लुटले, चावी हिसकावत दगडफेक करत लुटारू पसार

Sunday, 6 September 2026, 21:07

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पा-सलून सेंटरवर कारवाई न करण्यासाठी ८० हजारांची लाच घेणारा हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

Sunday, 6 September 2026, 20:37

आयोगातील असो किंवा बाहेरचा, कुणाचीही कसलीही खैर नाही! परीक्षा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका

Sunday, 6 September 2026, 19:58

‘आई, तू तुझी काळजी घे’ आईला शेवटचं बोलली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; पतीची ‘ती’ एक मागणी अन् संसार उध्वस्त…

Sunday, 6 September 2026, 19:15
Next Post

"येथे गुप्तधन आहे" म्हणत खणला खड्डा अन् त्यात पुरला प्राध्यापकाचा मृतदेह; रीलस्टारच्या प्लॅनपुढे 'दृश्यम'ची स्टोरी फिकी; 50 लाखांसाठी रचला भयंकर बनाव!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp