Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुणे महानगर पालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह, नव्याने डांबरीकरण केलेला रस्ता ‘पाण्यात’

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 27 November 2025, 12:21

Pune News: पुणे: पुणे शहरात येत्या वर्षात जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा होणार आहे. आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा Pune Grand Challenge साठी पालिकाने विशेष तयार केलेला रस्ता काही तासांतच निष्कृष्ट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वारगेटजवळील मित्रमंडळ चौकात नव्याने करण्यात आलेले डांबरीकरण काही तासही टिकले नाही. (Pune News)

 

हेही वाचा- Crime News: 19 कोटींचा चेक, फोनमध्ये पाकिस्तानी नंबर अन् ‘IAS’ असल्याची बतावणी करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती आली समोर

महापालिकेच्या पथ विभागाकडून स्पर्धेसाठी एकूण 75 किलोमीटर मार्ग आंतरराष्ट्रीय दर्जानुसार तयार करण्याचे काम सुरू आहे. या मार्गातील मित्रमंडळ चौकातले डांबरीकरण दोन दिवसांपूर्वी पूर्ण झाले होते. मात्र, रस्त्याखालून जाणारी मुख्य जलवाहिनी अचानक फुटल्याने संपूर्ण काम पाण्यात वाहून गेले. जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाले.

फुटलेल्या पाइपमधून हजारो लिटर पाणी रस्त्यावर साचले. पाण्याचा दाब आणि प्रवाहामुळे नवा रस्ता तुटून-फुटून खराब झाला. पाणी साचल्याने चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली, तर रस्त्यावर घसरून काही दुचाकीस्वार पडण्याचे प्रकारही घडले. पाण्यामुळे रस्ता अक्षरश: खराब झाला. रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली.

जलवाहिनी फुटल्यानंतर, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले असून या प्रक्रियेसाठी नव्याने तयार केलेला रस्ता पुन्हा खोदावा लागला आहे. या घटनेमुळे महापालिकेच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

हेही वाचा- BREAKING NEWS: पुण्यातील व्यावसायिक नितीन गिलबिले हत्या प्रकरणात नगरसेवकाचा हात? नाव समोर…
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

Pune News: पुण्यातील न्यायालयाकडून पॉक्सो गुन्ह्यातील आरोपीला सशर्त जामीन मंजूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.