Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

BREAKING NEWS: पुण्यातील व्यावसायिक नितीन गिलबिले हत्या प्रकरणात नगरसेवकाचा हात? नाव समोर…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 27 November 2025, 11:44

BREAKING NEWS: पुणे: काही दिवसांपूर्वी पिंपरी – चिंचवडमधील चऱ्हेली वरमुखवाडी परिसरात नितीन गिलबिले (Nitin Gilbile) या व्यवसायिकाची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली होती. या प्रकरणात आता धक्कादायक आणि राजकिय ट्वीस्ट समोर आला आहे. या हत्येमागचा मास्टरमाईंड कोण आहे? या शोध पुणे पोलिसांनी (Pune Police) लावला आहे. यापूर्वी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले होते. (Pune Murder Case)

 

हेही वाचा- जिंती येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उमेश शेलार यांची राहत्या घरात आत्महत्या; कारण अस्पष्ट

या प्रकरणात पुणे पोलिसांनी चक्र फिरवत मुख्य आरोपीचा शोध घेतला आहे. तपासादरम्यान हत्येचा मास्टरमाइंड हा एक माजी नगरसेवक असल्याची धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे.  किसन तपकिर असं माजी नगरसेवकाचे नाव आहे. नितीनच्या हत्ये मागे किसन यांची मुख्य भूमिका असल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणात पुणे पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. अमित जिवन पठाेरा (३५), विक्रांत सुरेश ठाकूर आणि सुमित फुलचंद पटेल (३१) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत या आरोपींनी माजी नगरसेवक किसन तपकीर यांचे नाव घेतल्याची माहिती समोर आली.

या खुलास्यानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीत, किसन सध्या फरार असून दिघे पोलीस आणि पिंपरी चिंचवड क्राईम ब्रॅंच त्यांचा शोध घेत आहेत. जमिनीच्या व्यवहारातून नितीनचा खून करण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

नितीनच्या हत्येचा सीसीटीव्ही फुटेज  

बुधवारी १२ नोव्हेंबर रोजी सांयकाळी नितीन अमित आणि विक्रांत यांच्या सोबत फॉर्च्युनर कारमधून जाताना दिसला. नितीनला एका ठिकाणी कारमध्ये बसवून त्याच्या डोक्यात जवळून गोळी झाडली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह जागीच फेकून दोघे जण घटनास्थळावरून फरार झाले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. घटनेनंतर पोलिसांनी फरार आरोपींना ताब्यात घेतले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
Next Post

Loni Kalbhor News: थेऊर येथील खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला लोणी काळभोर पोलिसांकडून अटक; आरोपीला एका दिवसाची पोलिस कोठडी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.