Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुणे महापालिकेची कनिष्ठ अभियंता (वर्ग 3) साठीची भरती प्रक्रिया स्थगित, परीक्षा पुढे ढकलली जाणार !

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 28 November 2025, 10:19

Pune News: पुणे : विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मागण्यांना अखेर न्याय मिळाला असून, पुणे महानगरपालिकेची (PMC) ज्युनिअर इंजिनिअर (JE) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. मतदानाचा अधिकार, निवडणूक कर्तव्य, लांबच्या परीक्षा केंद्रांचा त्रास आणि TCS iON केंद्राची मागणी — या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रमुख मुद्द्यांचा सर्वांगीण विचार करून हा निर्णय घेण्यात आला.

 

हेही वाचा– बिबट्यांच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त; वनविभागाने जारी केल्या विशेष सूचना

विद्यार्थ्यांची अडचण शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रमुख (शिवसेना युवासेना) निलेश घारे आणि उपसभापती डॉ. नीलम ताई गोऱ्हे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळत विद्यार्थ्यांच्या सर्व न्याय्य मागण्या मान्य झाल्या आहेत.

या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, परीक्षा सुरळीत आणि न्याय्य वातावरणात घेण्यासाठी केलेला विद्यार्थ्यांचा लढा यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने घेतलेल्या तातडीच्या निर्णयाचे अनेक स्तरांतून स्वागत केले जात आहे.

हेही वाचा- मोठी बातमी..! 5 डिसेंबरला राज्यातील शाळा बंद? पुण्यातील बैठकीत मुख्याध्यापक महामंडळाचा मोठा निर्णय.., मागण्या काय?

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘ट्रॅफिक कंट्रोल’ की फक्त दिखावा? पुणे–सोलापूर महामार्गावर कोंडीने नागरिक हैराण; लोणी काळभोर वाहतूक पोलिस सपशेल फेल!

Wednesday, 8 April 2026, 12:14
Neelam Shinde

Neelam Shinde : अमेरिकेत मृत्यूशी झुंज अपयशी! साताऱ्याची लेक नीलम शिंदेची वर्षभरानंतर प्राणज्योत मालवली

Wednesday, 8 April 2026, 12:09
bjp pune

BJP Pune : पुण्यात भाजपचा मोठा मेळावा! 2029 च्या विजयासाठी रवींद्र चव्हाणांनी दिला ‘हा’ खास संदेश; विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देणार

Wednesday, 8 April 2026, 11:48
Gold Silver Price Today: Big jump in gold and silver prices; Know today's rates

आता सोने खरेदी करणे स्वप्नच राहणार? जागतिक घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा आजचे दर

Wednesday, 8 April 2026, 11:39

Lonikand News: लोणीकंद येथे यात्रेत झालेल्या जुन्या वादातून तरुणाला ‘विकेट’ टाकण्याची धमकी; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 8 April 2026, 11:35

भीमाशंकरला जाण्याचा प्लॅन करताय? सावधान! सलग 53 दिवस मंदिर राहणार बंद; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मोठे आदेश!

Wednesday, 8 April 2026, 11:15
Next Post

Pune News: ब्रँडेड कपड्यांचे पार्सल चोरणाऱ्या महिलेला येरवडा पोलिसांकडून अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.