Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: कुख्यात गुंडाने टेकले गुडघे! बनावट पासपोर्ट बनवून पळण्याचा डाव फसला; निलेश घायवळच्या अडचणी पोलिसांनी वाढवल्या

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 3 October 2025, 14:22

पुणे: कुख्यात गुंड निलेश घायवळ यांच्या अडचणी वाढत आहेत. कोथरूडमध्ये (Pune News) घडलेल्या गोळीबारानंतर घायवळ पोलीसांना फसवून स्वित्झर्लंडमध्ये पळून गेला होता. त्याने पासपोर्ट मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे वापरल्याचे पोलिसांना समजले आणि निलेश घायवळच्या अडचणीत वाढ झाली.

पोलीसांनी त्याची दहा बँक खाती गोठवली असून, या कारवाईमुळे अवघ्या दोन दिवसांत त्याच्यावर दबाव वाढला आहे. पोलीसांनी लूकआऊट जारी केल्यामुळे निलेशला अटक होण्याची शक्यता वाढली आहे.

बनावट पासपोर्ट प्रकरणात पुणे पोलीस कोथरूड पोलीस ठाण्यात त्याच्यावर अजून एक गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत. खोटी माहिती देऊन पासपोर्ट मिळवल्याप्रकरणी पोलिस कायदेशीर कारवाई करणार आहेत.

 अहिल्यानगर येथे पोलिसांनी तीन ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीतून बनावट पासपोर्ट प्रकरणातील अनेक महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता आहे. पासपोर्ट कार्यालयाकडून पोलीस प्रशासनाला मिळालेल्या उत्तरानुसार पुढील कारवाईसाठी तयारी केली आहे.

बनावट पासपोर्ट बनवण्यासाठी घायवळला मदत केलेल्या व्यक्तींवरही कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि मदत करणाऱ्यांचा शोध घेत आहे.

संपूर्ण प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता असून, पोलीस सखोल चौकशी करत आहेत. शहरातील नागरिक या प्रकरणाकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, निलेश घायवळला अटक होण्याची शक्यता आणखी वाढली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दौंड-सिद्धटेक मार्गावर भरधाव कार व दुचाकीला जोरदार धडक! दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू; उरुळी कांचन येथील कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 15:43

हाताचा पंजा मनगटापासून वेगळा अन् डोक्यावर तीन वार! मृत्यूच्या दारातून परतलेल्या मंदार किवळेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Sunday, 29 November 2026, 15:30

सिंहगड रोडवरील मेट्रोचे काम लांबणीवर; खडकवासला-दांडेकर पूल मार्गाच्या निविदा रद्द

Sunday, 29 November 2026, 14:40

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59

किंग कोब्राचे 2 लिटर संशयित विष, वाघ-बिबट्या-चित्त्याची कातडी जप्त; DRI च्या धडक कारवाईत सहा जण ताब्यात

Sunday, 29 November 2026, 13:31

पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार? म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी मंगळवारी सोडत; २.७२ लाखांहून अधिक अर्जदार शर्यतीत!

Sunday, 29 November 2026, 13:15
Next Post

आता कागदी बॉण्डला रामराम; आजपासून महाराष्ट्रात ई-बाँड प्रणाली सुरू; सरकारचा मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp