Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: कोंढवा ते येवलेवाडी आता फक्त काही मिनिटांत! पुणे मेट्रोचा सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक; 20 किमीच्या नव्या मार्गाने होणार प्रवास सुखकर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 1 March 2026, 14:09

Pune News: पुणे : दक्षिण पुण्यातील कोंढवा आणि येवलेवाडी परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शिवाजीनगर ते येवलेवाडी दरम्यान मेट्रो मार्गिका वाढवण्याचा प्रस्ताव सध्या पुढे आला आहे. सर्व मंजुरी आणि सर्वेक्षण वेळेत पूर्ण झाले तर 2030-31 पर्यंत ही मेट्रो (Pune Metro) सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महा मेट्रो च्या अधिकाऱ्यांनी शिवाजीनगर ते येवलेवाडी असा सुमारे 20 किमी लांबीचा उन्नत मार्ग उभारण्याची तयारी सुरू असल्याची माहिती दिली आहे.

हा विस्तार हिंजवडी ते शिवाजीनगर या 23 किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेचा एक भाग असेल. हिंजवडी ते शिवाजीनगर हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर राबवला जात आहे. मात्र कोंढवा ते येवलेवाडी हा टप्पा थेट महा मेट्रोकडून पूर्ण केला जाणार आहे. या मार्गावर एनआयबीएम ते उंड्री असा एक अतिरिक्त स्पर मार्ग देखील प्रस्तावित आहे.

प्रस्तावित मार्ग शिवाजीनगरपासून जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प आणि पुलगेट मार्गे कोंढवा व येवलेवाडीपर्यंत नेण्यात येणार आहे. तसेच ज्योती चौक ते एनआयबीएम जंक्शन आणि पुढे बिशप विद्यालयाजवळ उंड्रीपर्यंत विस्ताराचा विचार आहे. सध्या या मार्गावर दर 1 किमी अंतरावर मेट्रो स्थानक उभारण्याचे नियोजन आहे.

दोन महिन्यांपूर्वी सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली असून सविस्तर प्रकल्प अहवाल मे-जूनपर्यंत सादर होण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. कोंढवा परिसरात मेट्रो नसल्याने नागरिकांना प्रवासात अडचणी येत आहेत. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाल्यास दक्षिण पुण्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मोठी मदत होणार आहे.

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! “चंद्या खाली ये, आज तुला मारुन टाकतो” म्हणत तरुणावर थेट गावठी पिस्तुलातून गोळीबार

Sunday, 6 September 2026, 23:02

वाघोली–केसनंद वाहतूक कृती समितीची बैठक संपन्न! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजनांची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Sunday, 6 September 2026, 21:57

शिरूरमध्ये मध्यरात्री थरार! गाडीला बस घासल्याचा बनाव करत बसच्या चालक-वाहकाला मारहाण; तिकिटाचे पैसे लुटले, चावी हिसकावत दगडफेक करत लुटारू पसार

Sunday, 6 September 2026, 21:07

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पा-सलून सेंटरवर कारवाई न करण्यासाठी ८० हजारांची लाच घेणारा हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

Sunday, 6 September 2026, 20:37

आयोगातील असो किंवा बाहेरचा, कुणाचीही कसलीही खैर नाही! परीक्षा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका

Sunday, 6 September 2026, 19:58

‘आई, तू तुझी काळजी घे’ आईला शेवटचं बोलली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; पतीची ‘ती’ एक मागणी अन् संसार उध्वस्त…

Sunday, 6 September 2026, 19:15
Next Post

Nagpur News: भीषण! स्फोटकांच्या कारखान्यात महाभयंकर स्फोट; 17 जणांचा जागीच मृत्यू अन् 18 गंभीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp