Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुणेकरांसाठी गुड न्यूज! लोणावळा लोकलच्या फेऱ्या वाढणार; कोटीवधींचा निधी मंजूर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 5 March 2026, 10:50

Pune News: पुणे : पुणे–लोणावळा उपनगरी रेल्वेमार्गावर वाढत्या प्रवासी संख्येमुळे तिसरी आणि चौथी मार्गिका उभारण्याच्या प्रकल्पाला राज्य सरकारने गती देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे होणारी गर्दी कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. या कामासाठी राज्य सरकारच्या वाट्याचा 765 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला वेग मिळण्याची शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला यापूर्वीच मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर 11 सप्टेंबर 2025 रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला. या निर्णयानुसार निधी वितरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून हा निधी मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडे वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडण्यासही सरकारने परवानगी दिली आहे.

पुणे ते लोणावळा या रेल्वेमार्गाची एकूण लांबी सुमारे 63.87 किलोमीटर आहे. या मार्गावर 17 स्थानके असून दररोज हजारो नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिक प्रवास करतात. सध्या लोकल आणि एक्सप्रेस गाड्या एकाच मार्गिकेवरून धावत असल्याने वेळापत्रकात अनेकदा विलंब होतो. नवीन मार्गिका सुरू झाल्यानंतर लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग वेगळे होणार असल्याने प्रवास अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.

या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 5100 कोटी रुपये आहे. त्यातील 30 टक्के म्हणजेच 765 कोटी रुपये राज्य सरकार देत आहे. उर्वरित निधी केंद्र सरकार आणि रेल्वे प्रशासनाकडून उपलब्ध होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लोकल फेऱ्यांमध्ये वाढ होऊन प्रवाशांना अधिक जलद आणि सोयीस्कर सेवा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मांजरी बुद्रुकमधील २४३ एकर बहुमूल्य जमिनीला अखेर संरक्षण मिळणार; अमोल नाना तुपे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Monday, 31 August 2026, 14:30

“आत्याशी बोलत नव्हती म्हणून तुम्हीच आईचा खून केला ना?” मुलाचा सवाल अन् खेड हत्याकांडाचं सत्य आलं समोर

Monday, 31 August 2026, 14:09

न्हावरेतील ‘एमडी’ रॅकेटची पाळेमुळे शिरूर-दौंडसह रांजणगाव एमआयडीसीपर्यंत!

Monday, 31 August 2026, 14:08

केडगावमध्ये भरदिवसा घरफोडी; सुमारे 2 लाखांचा ऐवज लंपास

Monday, 31 August 2026, 13:57

मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयातील तरुणाचा अचानक मृत्यू; रात्री जेवणानंतर नेमकं काय घडलं?

Monday, 31 August 2026, 13:47

समृद्धी महामार्ग दरोड्याचा मास्टरमाईंड अखेर पोलिसांच्या जाळ्यात! मध्यरात्री बीडमधील घरातून अटक, मोठा पर्दाफाश

Monday, 31 August 2026, 13:11
Next Post

लोणी काळभोरमध्ये कचऱ्यावरून ‘एमआयटी विरुद्ध गाव’ थेट संघर्ष; धुराने विद्यार्थी हैराण, कचऱ्याने गावकरी त्रस्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp