Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात महिला अंमलदाराला फोनवर अश्लील भाषेत शिवीगाळ; ऑडिओ क्लिपची रील केली व्हायरल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 9 November 2025, 10:55

अमित मुंडीक

पुणे: पुणे (Pune News) शहरात कोथरुड पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदाराचा विनयभंग केल्याप्रकरणी आणि पोलीस दलाचा अपमान केल्याप्रकरणी ‘महाराष्ट्र विकास मिडिया’ मधील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी महिला पोलीस अमलदार धनश्री पांडुरंग कुलकर्णी (ब. नं. 1682) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, 30 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता महेश कामत नावाच्या व्यक्तीने पोलीस ठाण्याच्या अधिकृत क्रमांकावर फोन केला. या वेळी त्याने महिला कर्मचाऱ्यांशी अत्यंत अर्वाच्य भाषेत संवाद साधला. इतकेच नव्हे तर, महेश कामत याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांबद्दल अश्लील आणि बदनामीकारक वक्तव्ये करून पोलीस यंत्रणेचा अपमान केला.

रील बनवून बदनामी:

आरोपी महेश कामत याने संभाषणाचे काही भाग ऑडिओ क्लिपच्या स्वरूपात तयार केले. त्याने या क्लिप्स ‘रील’ म्हणून @maharashtravikasmedia या त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवर प्रसारित केल्या. रील प्रसारित करण्यामागील त्याचा उद्देश जनतेमध्ये पोलिसांविरुद्ध अप्रिय भावना (विरोध) निर्माण करण्याचा होता, असे फिर्यादीत म्हटले आहे.

 

गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल:

या गंभीर प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गु.र.नं. 304/2025 अन्वये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आरोपी महेश कामत याचा यापूर्वीही बदलापूर पोलीस ठाण्यात खंडणी आणि धमकी देण्यासारख्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दौंडमधील गाडेवाडीत एलटी लाईनवरून वीजचोरी! १ हजार ८६६ युनिटची चोरी उघड; गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 22:56

दौंडमध्ये संतापाची लाट! पोलिसांना चकवा देणारा कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील फरार आरोपी थेट पालिकेत; गटनेत्याच्या दालनात चहापान?

Wednesday, 2 September 2026, 22:38

पिंपरी-चिंचवड महापालिकेत अत्यंत संतापजनक प्रकार! हुंडाबळी गेलेल्या महिलेच्या शोकप्रस्तावावर बोलताना चक्क हसल्या उपमहापौर

Wednesday, 2 September 2026, 21:43

शरद पवारांच्या नावाचा आंबा आता बाजारात विकायला येणार! गोविंद बागेत ३ किलो वजनाच्या ‘शरद मॅंगो’ची लागवड; काय आहे वैशिष्ट्य?

Wednesday, 2 September 2026, 21:04

पुरंदर तहसील कार्यालयात लाचेचा पर्दाफाश! जमिनीच्या वादाचा निकाल लवकर लावण्यासाठी २५ हजारांची लाच घेणारा क्लार्क एसीबीच्या जाळ्यात

Wednesday, 2 September 2026, 20:15

शिवसेना कोणाची? शिंदेंनी बंड का केलं? वकिलांनी कोर्टात सगळंच सांगितलं; वाचा संपूर्ण युक्तिवाद…

Wednesday, 2 September 2026, 19:58
Next Post

Indapur News: दुचाकी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या 2 चोरांना अटक; इंदापूर पोलीसांची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp