Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खिडकी तोडली, उडी मारली अन् फरार! गंभीर गुन्ह्यातील आरोपीचं येरवडा कोठडीतून पलायन अन् नंतर

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 10 February 2026, 11:55

पुणे: येरवडा पोलीस (Pune News) ठाण्याच्या कोठडीतून खिडकी काचा फोडून पळ काढणाऱ्या एका अट्टल आरोपीला पोलिसांनी एखाद्या चित्रपटाचा सीन  शोभावा अशा पद्धतीने अवघ्या तीन तासांत पुन्हा जेरबंद केले आहे. ‘पोक्सो’ अंतर्गत  पोलीस कोठडीत असलेल्या शैलेश राजू मोहिते (19, रा. कामराजनगर) असे या आरोपीचे नाव आहे.

 रविवारी सायंकाळी आरोपी शैलेशने अतिशय थंड डोक्याने पलायन करण्याचा प्रयत्न केला. “अंथरण्यासाठी चादर हवी आहे,” असे सांगून त्याने कर्तव्यावर असलेल्या पोलिसांचे लक्ष विचलित केले. संधी मिळताच त्याने कोठडीतील स्वच्छतागृहाच्या खिडकीच्या काचा फोडल्या आणि तिथून बाहेर उडी मारून पसार झाला.

 

कोठडीत आरोपी नसल्याचे लक्षात येताच जेलचा संपूर्ण परिसर सील केला. आरोपी आपल्या घराच्या दिशेने किंवा शहराबाहेर पळण्याच्या तयारीत असतानाच, पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा माग काढला. सर्व बाजूंनी रस्ता अडवून पोलिसांनी अवघ्या180 मिनिटांत त्याला पुन्हा बेड्या ठोकल्या.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

SSC Result : कुंजीरवाडीची प्रतिक्षा लटके दहावीच्या परीक्षेत ९१.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

Friday, 8 May 2026, 19:04

Big Breaking : अष्टविनायक भाविकांसाठी मोठी बातमी! थेऊर, मोरगाव आणि सिद्धटेकची मंदिरे महिनाभर दर्शनासाठी बंद

Friday, 8 May 2026, 18:11
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune Satara News : खेड शिवापूर टोल नाक्यावर भीषण अपघात; भरधाव टँकरखाली दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

Friday, 8 May 2026, 17:50

Fake Marriage : बीडच्या ‘लुटारू नवरी’चा “नऊ लग्नांचा सापळा!” धमक्यांमुळेच लग्ने केली असल्याचा दावा

Friday, 8 May 2026, 17:32

ST Bus News : कुंजीरवाडीकरांचा एसटी थांब्यासाठी एल्गार; प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाकडे जोरदार मागणी

Friday, 8 May 2026, 17:00

Pune Police Suspended : “कोम्बिंग ऑपरेशन”च्या नावाखाली पबमध्ये रंगेलपणा; पत्नीच्या तक्रारीनंतर पोलीस हवालदार निलंबित

Friday, 8 May 2026, 16:51
Next Post
Pimpri Murder: Enmity through love! Woman murders boyfriend, court sentences her to life imprisonment

Crime News: पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेप, छत्रपती संभाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.